'द फॅमिली मॅन 2'च्या राझीचा बॅकलेस बोल्ड अंदाज; फोटो पाहून चाहते घायाळ
2019 मधील गोष्ट आहे जेव्हा नेहाच नाव विभोर पराशर (Vibhor Parashar) याच्याशी जोडलं जातं होत. तर त्या दोघांच्या डेटिंगच्याही बातम्या येत होत्या. त्यांनी अनेकदा एकत्र concerts ही केल्या होत्या.त्याच्या वर्षभर आधीच नेहा च हिमांश कोहली (Himansh Kohali) या तिच्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झालं होतं. त्यामुळे नेहा आधीच दुःखात होती. आणि तिच्या विषयी नको त्या गोष्टी बोलल्या जात होत्या. यामुळे नेहा फारच नैराश्यात गेली होती. व याविषयी तिने सोशल मीडिया वर एक मोठी पोस्टही लिहिली होती.View this post on Instagram
या पोस्ट मध्ये नेहाने आपलं दुःख व्यक्त केलं होतं. आपण दुःखात असल्याचं म्हटलं होतं. व आपण आत्महत्येचाही विचार केल्याचं तिने सांगितलं होतं.View this post on Instagram
पण नंतर नेहाने स्वतःला सावरत आपल्या करिअर कडे पुन्हा एकदा फोकस केला. आपलं गाणं हे सुरूच ठेवलं. मागील वर्षी ऑक्टबर महिन्यात तिने रोहन प्रीत सिंग यांच्याशी विवाह केला ते आता आनंदी जीवन जगत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.