'The family man 2' फेम राझी म्हणजेच अभिनेत्री समंथा अक्किनेनी तिच्या सौंदर्याने नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधून घेते. पाहा तिचे सुंदर फोटो. पांढऱ्या बॅकलेस टॉपमध्ये समंथा अतिशय संदर दिसत आहे. साउथ स्टार समंथा तिच्या नव्या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनयाइतकीच समंथा तिच्या लुकसाठीही प्रसिद्ध आहे. फॅमिली मॅनची राझी सर्वांनाच पसंत पडली आहे. अनेक साउथ चित्रपटात आपली जादू दाखवल्यानंतर आता समंथा बॉलिवूडसाठी सज्ज आहे. समंथाच्या आगामी चित्रपटांसाठी तिचे चाहते फारच उत्सुक आहेत. सोशल मीडियावर ती फारच सक्रिय असते. समंथाचे आता देशभरात लाखो चाहते आहेत. बॅकलेस ड्रेसमध्ये समंथा सुंदर दिसत आहे. डीप नेक ड्रेसमध्ये समंथा बोल्ड लुक देत आहे.