Singer Neha Kakkar

Singer Neha Kakkar - All Results

नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं स्वतःला घेतलं मारून; जुना VIDEO होतोय व्हायरल

बातम्याApr 11, 2021

नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं स्वतःला घेतलं मारून; जुना VIDEO होतोय व्हायरल

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या इंडियन आयडल-12 या टीव्ही कार्यक्रमात जजच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. पण एकेकाळी याच कार्यक्रमात तिचं गाणं ऐकून प्रसिद्ध गायक अनु मलिकने (Anu Malik) स्वतः च्या थोबाडीत मारून (Slapped himself) घेतलं होतं. तिचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल...

ताज्या बातम्या