मुंबई, 11 नोव्हेंबर : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बोल्ड आणि हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेली उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती रेड ड्रेसमध्ये सिजलिंग डान्स करताना दिसत आहे. उर्वशीनं तिच्या इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती रेड कलरच्या ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे. यामधील तिच्या हॉट अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून आता पर्यंत 19 लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उर्वशीनं लिहिलं, ‘तुम्ही तुमचा बिमार दिल व्हिडीओ मला पाठवा.’ कपिल देव की रणवीर सिंह, ‘83’मधील हा फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत!
उर्वशीनं तिच्या चाहत्यांना बीमार दिल व्हिडीओ तयार करण्याचं चॅलेंज केलं आहे. उर्वशी नेहमीच तिच्या खास डान्सिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. उर्वशी काही दिवसांपूर्वी टोनी कक्करचं गाणं ‘बिजली की तार’ या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. तिनं ‘सिंह साब दि ग्रेट’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती सनी देओलसोबत स्क्रीन शेअर केली होती. बोनी कपूर यांच्या ‘या’ सवयीचा श्रीदेवींना यायचा राग, अनेकदा व्हायची भांडण! Sooryavanshi: स्टंट करताना अपघात, जखमी झाला अक्षय कुमार ====================================================================== नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO