• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सुष्मिता सेनला गिफ्ट म्हणून कोणीच देऊ शकत नाही 'डायमंड', बॉयफ्रेंड देखील नाही ; हे आहे कारण..

सुष्मिता सेनला गिफ्ट म्हणून कोणीच देऊ शकत नाही 'डायमंड', बॉयफ्रेंड देखील नाही ; हे आहे कारण..

सुष्मिता सेनला गिफ्ट म्हणून 'डायमंड' दिलेले आवडत नाहीत. तिचा बॉयफ्रेंड रोहमन देखील तिला डायमंड' गिफ्ट देऊ शकत नाही. यामागचे कारण तिने एका मुलाखतीत सांगतिलं आहे.

 • Share this:
  मुंबई. 17 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Actress Sushmita Sen) आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच ती आपल्या कामाने व विचाराने लोकांना प्रेरित करते. काही वर्षांपूर्वी सुष्मिता सेन म्हटली होती की, महिलांनी स्वतःसाठी हिरे (Diamond) खरेदी करावे. आता तिने एका नव्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) याला देखील ती स्वतःसाठी हिरे खरेदी करण्याची परवानगी देत नाही. सुष्मिताने एका मुलाखतीत म्हटले आहे ती, की मी माझ्या कोणत्याही मित्राला मला हिरा गिफ्ट करून देत नाही. मला ते स्वतः विकत घ्यायला आवडतात. मला त्यांना भेटवस्तू देणे आवडते. ती असेही म्हणाली की, जेव्हा तिने पहिल्यांदा स्वतःसाठी हिरा विकत घेतला तेव्हा तो 10 सेंट होता. ज्यात शुद्ध सोन्याचा बँड होता त्याची साईज ऍडजेस्ट केली जाऊ शकत होती नंतर 22 कॅरेट देखील घेतल असल्याचे तिन सांगितलं.
  तिच्या जुन्या विधानावर चर्चा करताना ती म्हणाली की, हिऱ्याचा अकार महत्त्वाचा आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की माणूस हिऱ्याच्या आकाराशी जुळत आहे की हृदयाशी. हृदयासाठी हे अवघड आहे. म्हणून तुमच्या हिऱ्याचा आकारावर काम करा आणि ते मोठे करत राहा. ती म्हणाली की, स्वतासाठी बेंचमार्क सेट करणे महत्त्वाचे आहे. वाचा :Adhura First Look Poster : Sidnaaz ची अधूरी कहाणी! शेवटचं एकत्र दिसणार ही फेव्हरिट जोडी सुष्मिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर 2016 साली लिहिले होते की, हिरा माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचा आहे. त्या पोस्टमध्ये तिने ..मी स्वतःला काही काळापूर्वी भेट दिली होती असे म्हटले होते. यासह हे देखील लिहिले होते की, एक तर माझ्या हिऱ्याचा आकार लहान दाखवा किंवा माझ्या . हृदयाच्या आकाराशी हा हिरा जुळणारा असावा, अशी पोस्ट तिनं केली होती. वाचा: Madhuri Dixit ची 'या' व्यक्तीसाठी खास पोस्ट, VIDEO शेअर करत म्हणाली... यानंतर जेव्हा सुष्मिताला या हिऱ्याच्या अंगठीसोबत पाहण्यात आलं तेव्हा तिच्या साखरपूड्याबद्दल अफवा उडू लागल्या होत्या. नंतर तिने सांगितले की, ही अंगठी मला आणि तुम्हा सर्वांना आठवण करून देणारे आहे की, मला माझ्या आयुष्यात हिरे गिफ्ट करण्यासाठी माणसाची गरज नाही कारण ते मी स्वतः घेऊ शकते.सुष्मिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सुष्मिताने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. यासोबतच तिन बीवी नंबर वन, तुमको ना भुल पायेंगे. यासाऱख्या असंख्य हिंदी चित्रपटात काम केले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: