दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे असे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गाण्यातून संदेश देताना, लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्याची आरती करताना, वेळ प्रसंगी फटके देताना इ. पण ऑन ड्यूटी असणारा प्रत्येक पोलीस नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवत आहे.Don't underestimate the power of Social Distancing!#NagpurPolice pic.twitter.com/AmFGYcAE0C
— Nagpur City Police (@NagpurPolice) April 5, 2020
सलाम🙏🏽@MumbaiPolice pic.twitter.com/EED4pU4Qrg
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 26, 2020
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 4000 पेक्षा जास्त झाली आहे तर 100 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशावेळी जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच एकमेव उपाय कोरोनापासून तुमचा बचाव करू शकतो.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.