जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / काजोलसोबत फ्लर्ट करत होता मनिष पॉल, अजय देवगणनं काढली बंदुक आणि...

काजोलसोबत फ्लर्ट करत होता मनिष पॉल, अजय देवगणनं काढली बंदुक आणि...

काजोलसोबत फ्लर्ट करत होता मनिष पॉल, अजय देवगणनं काढली बंदुक आणि...

मनिषनं कजोलसोबत फ्लर्ट सुरुवात केली आणि अजयला राग आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांनी नुकतीच मनिष पॉलचा शो मूव्ही मस्तीमध्ये हजेरी लावली. यावेळी या दोघांनीही खूप मस्ती केली. पण अचानक सिंघम अजय देवगणचा पारा चढला आणि त्याला करण होतं मनिष पॉलचं कजोलसोबत फ्लर्ट करणं. मनिषनं कजोलसोबत फ्लर्ट सुरुवात केली आणि अजयला राग आला आणि त्यानं रागात शोच्या सेटवरच बंदुक काढली. या शोमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मनिष पॉल आणि काजोल डान्स करताना दिसत आहेत. हे दोघंही ‘सूरज हुआ मध्धम’ या गाण्यावर डान्स करत होते. पण काजोल आणि मनिषचा हा डान्स पाहून अजय देवगण आपल्या सिंघम अंदाजात बंदूक काढतो. त्यानंतर मनिष तिथून गायब होतो. या तिघांचा हा फनी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. घटस्फोटानंतर मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज ? आता असं आहे दोघांमधील नातं

जाहिरात

मनिष पॉलचा नवा शो ‘मूव्ही मस्ती विथ मनिष पॉल’मध्ये प्रत्येक आठवड्यात बॉलिवूड स्टार्स हजेरी लावतात आणि खीप धम्मालही करतात. यावेळी अजय देवगण आणि काजोल यांनी या शोमध्ये हजेरी लावली आणि खूप एंजॉय सुद्धा केलं. अजय देवगण लवकरच ‘तानाजी’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला. KBC मध्ये राहुल गांधींवर प्रश्न, स्पर्धकाच्या उत्तरावर BJP खासदाराने घेतली फिरकी शाहरुख खानच्या आधी सलमानच करत होता ‘मन्नत’ विकत घेण्याचा विचार, पण… ========================================================================== VIDEO : ‘नेत्यांना सुबुद्धी देवो’ भाजप-सेनेच्या वादावर अमृता फडणवीस म्हणाल्या…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात