कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने बॉलिवुडमध्ये सगळी काळजी घेत शुटिंग सुरू झालं आहे. मात्र काही सिनेमाचं लोकेशन बदलावं लागत आहे.