जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ईशा गुप्तानं शेअर केला बाथटबमधील VIDEO; चाहते म्हणाले, ‘हाय गर्मी...’

ईशा गुप्तानं शेअर केला बाथटबमधील VIDEO; चाहते म्हणाले, ‘हाय गर्मी...’

ईशा गुप्तानं शेअर केला बाथटबमधील VIDEO; चाहते म्हणाले, ‘हाय गर्मी...’

ईशा गुप्तानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती बाथटबमध्ये पोज देताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च : अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या तरी सिनेमांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती बरीच सक्रिय असेलेली पहायला मिळते. ईशा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आताही ईशानं असा एक बाथटब व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर ईशाचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ईशा गुप्तानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ खरं तर शूटिंग दरम्यानचा आहे. ज्यात ती बाथटबमध्ये पोज देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ईशा सुरुवातीला बाथटमध्ये पाण्यात झोपलेली दिसत आहे. त्यानंतर ती पाण्यातून बाहेर पडते आणि पोज देते. या व्हिडीओमध्ये ईशा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. ज्यामुळे तिचे चाहते घायळ झाले आहेत. जिम ट्रेनर कतरिनाने आलियाला दिले व्यायामाचे धडे, पाहा हा VIDEO

जाहिरात

ईशा गुप्ताचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या एवढा पसंतीस उतरला आहे की लाखो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिला आहे. एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं. हे खरंच खूप सुंदर आणि कठिणही आहे. तर आणखी एका युजरनं या व्हिडीओला हॉट म्हणत, हाय गर्मी अशी कमेंट केली आहे. या व्हिडीओवर ईशाच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत आणि तिचं कौतुक करत आहेत. Coronavirus दरम्यान मालदिवमध्ये एन्जॉय करतेय अभिनेत्री, शेअर केले HOT PHOTOS

ईशा गुप्तानं 2012 मध्ये जन्नत सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. ज्यात तिनं इमरान हाश्मीसोबत स्क्रिन शेअर केली होती. ईशा गुप्तानं शेवटचं वन डे : जस्टिस डिलीवर्ड या सिनेमात काम केलं होतं. ज्यात ती अनुपम खेर यांच्यासोबत दिसली होती. शाहिद-मीराकडून घडली मोठी चूक, BMC ने केली कडक कारवाई

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात