कोणी घासली भांडी तर कोणी पुसली फरशी, Corornavirus नं अशी लावली सेलिब्रेटींची वाट

कोणी घासली भांडी तर कोणी पुसली फरशी, Corornavirus नं अशी लावली सेलिब्रेटींची वाट

एरवी सगळीकडे मेकअपमध्ये फिरणारे हे सेलिब्रेटी सध्या घरी अगदी भांडी घासण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत सर्व काम करताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : चीनच्या वुहान शहरापासून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं सर्वांचच जगणं मुश्किल करुन ठेवलं आहे. अनेक हॉलिवूड सेलिब्रेटींना या विषाणूची लागण झाली आहे. भारतातही हा विषाणू वेगानं पसरत असून सध्या देशात 450 पेक्षा जास्त लोक या विषाणूनं बाधित आहेत. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे सध्या सर्व सेलिब्रेटी स्वतःच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. या सगळ्यात भर म्हणजे या सेलिब्रेटींच्या घरी काम करणाऱ्या मेड सुट्टीवर असल्यानं त्यांच्या स्वतःची काम स्वतः करावी लागत आहेत. एरवी सगळीकडे मेकअपमध्ये फिरणारे हे सेलिब्रेटी सध्या घरी अगदी भांडी घासण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत सर्व काम करताना दिसत आहेत.

अभिनेत्री कतरिना कैफनं तिच्या इन्स्टाग्रामवर भांडी घालतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अर्जुन कपूरनं केलेली कमेंट सुद्धा खूप चर्चेत आली होती. या व्हिडीओ कमेंट करताना अर्जुननं तिला कांताबेन 2.0 असं म्हटलं होतं.

श्रुती हसनच्या घरात पडली फूट? वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत कुटुंबीय

 

View this post on Instagram

 

= really makes u appreciate all the help we have at home #socialdistancing #staysafe #helpoutathome

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on Mar 23, 2020 at 7:37am PDT

याशिवाय अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा किचनमध्ये भांडी घासताना दिसला होता. कार्तिकच्या बहीणीनं त्याचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम शेअर केला होता. जो कार्तिनं रिपोस्ट करत त्याला कहानी घर घर की असं मजेदार कॅप्शन दिलं आहे. कार्तिकच्या हाताला फ्रॅक्चर असतानाही तो घरी काम करताना दिसत आहे.

हेमा मालिनीकडे दिग्दर्शकानं केली होती बिकिनी सीनची मागणी आणि...

 

View this post on Instagram

 

Kahaani Ghar Ghar Ki.... #Repost @dr.kiki_ Dont mistake this for Quarantine This is the usual scene at home @kartikaaryan

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on Mar 23, 2020 at 8:49am PDT

टीव्ही अभिनेत्री हिना खानचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती खाली बसून घरातील फरशी पुसताना दिसत आहे. हिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना हिनानं #NoOneInNoOneOut असा हॅशटॅग वापरला आहे.

 

View this post on Instagram

 

#NoOneInNoOneOut since we have stopped calling our domestic help due to Covid-19.. Mommy says (Ab khud Kaam karo, I will only cook) And This video is for one purpose only, entertainment entertainment entertainment for us and you all. A tribute to mine and all the mothers out there who do all the house chores day in and day out without a complaint. And being a creative person with a lot of free time .. I will make sure that I keep you guys entertained even if I am quarantined.. #NoVirusCanStopCreativity this is my take with a lil tadka of entertainment on how we should help them in these times specially because now we’re home and well rested.. Also made me realise how difficult it is and yet she does it with perfection and in ease every single day.

A post shared by HK (@realhinakhan) on Mar 21, 2020 at 9:06am PDT

 

View this post on Instagram

 

I love to cook! I love cooking for my family and friends but with my busy schedule, I hardly get time to pursue this passion of mine. But with this self isolation upon us, I thought of utilising this time in a constructive and healthy way by cooking some sumptuous and delicious 'Malabari veg stew for the soul'. I have got this recipe from mom @joycearora and a bit from my friend Maunika @cookinacurry who's a lovely cook. Everyone at home simply loves this stew and we are going to have it with some white rice and some delicious gluten-free, vegan chickpea bread that my friend Raveena @iamayogisattva made for me. M in for a lovely treat, I hope you too utilise this time to do something positive and healthy. Stay calm and stay safe! #stayhome#quarantine #covid_19

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on Mar 20, 2020 at 10:20pm PDT

सध्या अनेक सेलिब्रेटी घरी राहून आपल्या कुटुंबीयांना वेळ देताना दिसत आहेत. काहीजण त्यांच्या कुटुंबीयाच्या आवडीचे पदार्थ बनवून खायला घालत आहेततर काही जण त्यांचे छंद जोपासायचा प्रयत्न करत आहेत.

वाह! संकटकाळी व्हिलनच ठरला ‘हिरो’, केलं असं काही की सर्वांना वाटेल अभिमान

First published: March 24, 2020, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading