Home /News /entertainment /

काजल अग्रवालने शेअर केले बिकिनी PHOTOS, लोकांनी केल्या अश्लील कमेंट्स

काजल अग्रवालने शेअर केले बिकिनी PHOTOS, लोकांनी केल्या अश्लील कमेंट्स

अभिनेत्री काजल अग्रवालने (Actor Kajal Agrawal) दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिच्या अदांनी आणि साधेपणामुळे चांगलं नाव कमावलं आहे. मात्र सध्या तिच्या फोटोंवर काही अश्लील कमेंट्स आल्याचे दिसत आहे.

  मुंबई, 25 जून : अभिनेत्री  काजल अग्रवालने (Actor Kajal Agrawal) दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिच्या अदांनी आणि साधेपणामुळे चांगलं नाव कमावलं आहे. मात्र सध्या तिच्या फोटोंवर काही अश्लील कमेंट्स आल्याचे दिसत आहे. काजलने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो स्विमिंग पूलमधील आहेत तर काही समुद्रकिनाऱ्यावरील आहेत. काजलच्या हॉट आणि बोल्ड लुकवर अनेकांनी वाईट कमेंट्स केल्या आहेत. काजलचे या फोटोंवर 5 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत. काहींनी काजलच्या सौंदर्याचे कौतुक देखील केले आहे. मात्र अनेकांनी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले आहे.
   
  View this post on Instagram
   

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

   
  View this post on Instagram
   

  #ridingflamingos

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

   
  View this post on Instagram
   

  #pinkflamingo #lounging #floating #muchlikelife

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

   
  View this post on Instagram
   

  #aquaazzure

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

   
  View this post on Instagram
   

  #aqua #azzure

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

  दाक्षिणात्य सिनेमांवर अधिराज्य केल्यानंतर काजलने बॉलिवूडमध्ये देखील नाव कमावले आहे.  रोहित शेट्टी (Rohit Shetty) च्या कॉप-यूनिव्हर्समधील पहिला चित्रपट असणाऱ्या 'सिंघम' (Singham) मध्ये ती अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) बरोबर ती मुख्य भूमिकेत होती. 'मगधीरा' हा चित्रपट काजलच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. (हे वाचा-VIDEO : 'मृत्यूची भीती वाटते', हसऱ्या चेहऱ्यानेच सुशांत सिंहने दिली होती कबुली) मुळची उत्तर भारतातील असणारी काजल एका पंजाबी कुंटुंबातील आहे. व्यवसायानिमित्त तिचे वडील मुंबईत स्थायिक झाले. काजलने 'क्यों! हो गया ना' या चित्रपटातून 2004 मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. मात्र मनासारखे काम न मिळाल्यामुळे तिने 2007 मध्ये तिचा मोर्चा टॉलिवूडकडे वळवला. तमिळ-तेलूगू सिनेमात तिने चांगले नाव कमावले आहे. त्यानंतर 2011 मध्ये तिने सिंघम आणि 2013 मध्ये स्पेशल 26 हे चित्रपट केले. (हे वाचा-आत्महत्येपूर्वी सुशांत खेळत होता प्लेस्टेशनवर गेम? व्हायरल VIDEO मुळे खळबळ)
  First published:

  Tags: Kajal agrawal, South indian actress

  पुढील बातम्या