मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राजकुमार राव - पत्रलेखाची लग्नपत्रिका झाली लीक, खूप खास आहे कार्ड

राजकुमार राव - पत्रलेखाची लग्नपत्रिका झाली लीक, खूप खास आहे कार्ड

राजकुमार राव (Actor Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Actress Patralekhaa) यांचा विवाह आज चंदीगडमध्ये पार पडणार आहे. शनिवारी या जोडप्याची एंगेजमेंट होती. एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका लीक झाली आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk
नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : राजकुमार राव (Actor Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Actress Patralekhaa) यांचा विवाह आज चंदीगडमध्ये पार पडणार आहे. शनिवारी या जोडप्याची एंगेजमेंट होती. एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका लीक झाली आहे. हे कार्ड खूप (Invitation Card of Rajkummar Rao-Patralekhaa) खास आहे. यामध्ये दोघांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण कोणते आहे हे समोर आलं आहे. ही निमंत्रण पत्रिका ट्विटरवरील एका फॅनपेजने शेअर केली आहे. आता ती वेळा आली आहे जेव्हा राजकुमार राव आणि पत्रलेखा आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात धरतील. या जोडप्याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असून, दोघेही चंदिगडमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कार्ड इंडिगो कलरचे आहे. निमंत्रण पत्रिका पाहता ती वधू पक्षाकडून पाठवण्यात आल्याचे दिसते. वाचा : कंगना रणौतनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विक्रम गोखलेंच मोठं विधान त्यात लिहिले आहे की, “राव कुटुंब आणि पॉल कुटुंब तुम्हाला राजकुमार (कमलेश यादव आणि सत्यप्रकाश यादव यांचा मुलगा) आणि पत्रलेखा (अजित पॉल आणि पॅपरी पॉल यांची मुलगी) यांच्या लग्नाच्या शुभ प्रसंगी आमंत्रित करत आहेत. दिनांक 15नोव्हेंबर, ठिकाण – 21 ओबेरॉय सुखविलास, चंदीगड.” मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार लग्नसोहळा कोरोना स्थिती लक्षात घेऊन राजकुमार आणि पत्रलेखा यांनी लग्नसोहळा कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा ठरवला आहे. या सोहळ्याला त्यांची घऱची मंडळी व काही जवळचे मित्र उपसथित राहणार आहेत. वाचा : कंगनाच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची अशी होती प्रतिक्रिया राजकुमार राव आणि पत्रलेखा 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे या दोघांनीही आपलं नातं कधीच लपवलं नाही. दोघेही एकत्र अनेक फोटो शेअर करत असतात. मीडियाशी बोलतानाही दोघंही अनेकदा एकमेकांचा उल्लेख करताना दिसले आहेत.
First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Rajkumar rao

पुढील बातम्या