मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi : हा सदस्य ठरला बिग बॉस मराठीचा पहिला फायनलिस्ट!

Bigg Boss Marathi : हा सदस्य ठरला बिग बॉस मराठीचा पहिला फायनलिस्ट!

दरम्यान बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे.

  मुंबई, 17 डिसेंबर : आरोग्याच्या कारणामुळे  महेश मांजरेकर यांना बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) हा कार्यक्रम सोडवा लागला आहे. सध्या त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांनी हा शो मध्येच सोडल्याचं सांगितलं जात आहे आहे. महेश मांजरेकर यांच्या जागी आता अभिनेता सिद्धार्थ जाधव हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावताना दिसत आहे. दरम्यान बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडताना दिसत आहे. दरम्यान विशाल निकम हा मराठी बिग बॉसचा पहिला फायनलिस्ट ठरला आहे.
  हे ही वाचा-बिग बॉसच्या घरात लज्जास्पद कृत्य; अभिजित बिचकुलेनं देवोलिनाकडे मागितलं KISS बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून टिकिट टू फिनाले हा टास्क सुरू आहे. प्रत्येक टीम आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे. पण, टीम B मध्ये सगळं उलटापालट झालेलं दिसत आहे. विशाल आणि विकास मीनलवर नाराज आहेत. तर मीनल आणि विकासमध्ये टास्कवरून जोरदार राडा झाला आहे. ज्यामध्ये विकास मीनलला असं देखील म्हणत असल्याचं दिसत आहे, ' कॅप्टन झाली म्हणून डोक्यावर बसू नकोस'.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg boss marathi

  पुढील बातम्या