मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 3 : एक लोककलेची राणी आणि दुसरी अदांची खाण; यांना ओळखलं का?

Bigg Boss Marathi 3 : एक लोककलेची राणी आणि दुसरी अदांची खाण; यांना ओळखलं का?

आता तर 48 तासांहून कमी वेळात Bigg Boss Marathi 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता तर 48 तासांहून कमी वेळात Bigg Boss Marathi 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता तर 48 तासांहून कमी वेळात Bigg Boss Marathi 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  मुंबई, 17 सप्टेंबर : आता तर 48 तासांहून कमी वेळात Bigg Boss Marathi 3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दररोज येणाऱ्या नवनव्या व्हिडीओमुळे प्रेक्षक प्रतीक्षेत आहे. हिंदीतील बिग बॉसने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. त्यातील प्रत्येक सीजन चाहत्यांनी डोक्यावर घेतला होता. Bigg Boss Marathi चे पहिले दोन सीजनदेखील हिट ठरले होते. त्यामुळे या सीजनमध्ये कोणाची जुगलबंदी पाहायला मिळणार याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. तरी अनेक चाहते सध्या कोणते सदस्य बिग बॉसमध्ये येणार याबद्दल अंदाज बांधू लागले आहेत. मात्र खरा पडदा 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता उघडणार आहे. (Bigg Boss Marathi 3 season on September 17 at 7 pm) दरम्यान आज पुन्हा दोन प्रोमो समोर आले आहे. यातील एक लावणी या लोकनृत्यातील प्रसिद्ध कलाकार असल्याचं दिसत आहे. तर दुसरी आपल्या स्माइलने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप त्यांचे चेहरे काही आपल्याला पाहायला मिळालेले नाही. (Bigg Boss Marathi 3 promo of two more members came in front)
  हे ही वाचा-Video : Marathi Bigg Boss सीजन 3 मध्ये तुफान आणणाऱ्या सदस्यांचा First Look येत्या 17 सप्टेंबरपासून कलर्स वाहिनीवर बिग बॉस मराठी सीजन 3 पाहायला मिळणार आहे. त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता प्रीमीअरला सुरुवात होईल. त्यानंतर मात्र दररोज रात्री 9.30 वाजता बिग बॉस मराठी पाहता येणार आहे. याशिवाय Voot वर केव्हाही पाहता येणार आहे. या सीजनचे सूत्रसंचालन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg boss marathi

  पुढील बातम्या