जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi च्या घरातील दादूस याचं नवं गाणं ; “एकच वादा, आमचा विशाल दादा"

Bigg Boss Marathi च्या घरातील दादूस याचं नवं गाणं ; “एकच वादा, आमचा विशाल दादा"

Bigg Boss Marathi च्या घरातील दादूस याचं नवं गाणं ; “एकच वादा, आमचा विशाल दादा"

बिग बॉस मराठीच्या( Bigg Boss Marathi 3 )घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये आज दादूस आणि मीनलच्या वाट्याला देखील येणार आहे कठीण टास्क.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई. 27 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या**( Bigg Boss Marathi 3 )**घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये आज दादूस आणि मीनलच्या वाट्याला देखील येणार आहे कठीण टास्क. घरात सुरू झालेल्या नव्या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या संयमची कसोटी लागते आहे. आज टीम B मधील सदस्य डेव्हिल बनणार असून विशाल त्याच्या डेव्हिल रूपात घरामध्ये बराच हंगामा करताना दिसत आहे. या टास्क दरम्यान विशालनं दादूस यांना रागात एक मोठ गाणं म्हणण्याची ऑर्डर दिली आहे. विशालची वेगळीच बाजू या टास्कमुळे प्रेक्षकांना दिसते आहे. विशाल आणि विकासच्या भांडणानंतर आज विशाल दादूसना एक टास्क देताना दिसणार आहे. तर जय आणि सोनाली मीनलला एक मजेदार टास्क देणार आहे. बघूया या टास्कमध्ये आज अजून काय काय घडणार. वाचा :  VIDEO:रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’मधून रणवीरचा रोल कट करण्याची दिली धमकी; वाचा…. विशाल दादूसना सांगणार आहे की, गाणं म्हणा एक… मोठं गाणं, चांगलं गाणं म्हणा … रागात म्हणा… अशा ऑर्डर देताना दिसणार आहे. दादूस यांनी गाण तयार देखील केलं “एकच वादा, आमचा विशाल दादा…तर दुसरीकडे मीनलला सोनाली आणि जय म्हणत होते असं करताना तुम्ही, राग आलाय राग आलाय… खूप राग येतोय, मीनल ताईंना राग येतो आहे.

जाहिरात

जय म्हणाला, आता रागवाना एकदा, काय बोलत होता आम्हांला आमच्याबद्दल बोलता येत नाही… अहो आमच्याबद्दल भरपूर बोलत आहेत, लोक आमची प्रशंसा करत आहेत… त्याच्यामध्येच आम्ही जिंकतो. तोच खरा मान असतो…यात काही मान नसतो स्वत:च आपल्याबद्दल बोलायचं, स्वत:ची वाहवा नाही करायची, लोकांनी केली पाहिजे. वाचा :  ‘धडक गर्ल’ जान्हवी कपूरचा मस्तमौला अंदाज; अभिनेत्रीचे सुंदर व्हेकेशन फोटो ….. बघूया आज काय होणार टास्कमध्ये… तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात