मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 15: तेजस्वीच्या बोलण्यावर सलमान भडकला; एका क्षणात केली बोलती बंद, पाहा VIDEO

Bigg Boss 15: तेजस्वीच्या बोलण्यावर सलमान भडकला; एका क्षणात केली बोलती बंद, पाहा VIDEO

बिग बॉस 15' (Bigg Boss 15) अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेले स्पर्धक बाकीच्या स्पर्धकांवर वर्चस्व गाजवत आहेत. तर सलमान खान (Salman Khan) घरातील सदस्यांच्या वागण्यावरून त्यांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 27 नोव्हेंबर- बिग बॉस 15' (Bigg Boss 15) अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री घेतलेले स्पर्धक बाकीच्या स्पर्धकांवर वर्चस्व गाजवत आहेत. तर सलमान खान (Salman Khan) घरातील सदस्यांच्या वागण्यावरून त्यांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे.यावेळच्या 'वीकेंड का वार' मध्ये (Bigg Boss 15 Weekend Ka Vaar)बरेच काही पाहायला मिळणार आहे. ज्याची झलक प्रोमो व्हिडिओवरून दिसून आली आहे.

सलमान खान घरातील सदस्यांवर नाराज

'बिग बॉस 15' च्या 'वीकेंड का वार'चा प्रोमो निर्मात्यांनी कलर्स टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'BB15 च्या घरात असे काय घडले की सलमान खान सर्व स्पर्धकांवर नाराज आहे. जाणून घेण्यासाठी 'बिग बॉस 15.' पहा.

वाचा : पारस कलनावतसोबतच्या ब्रेकअपवर उर्फी जावेद म्हणते, 'मी या नात्याला चूक....'

तेजस्वीला सलमानचे बोलणे झाले नाही सहन

व्हिडिओमध्ये सलमान म्हणाला की, बाकीच्या स्पर्धकांना जागे करण्यासाठी शोमध्ये जुन्या स्पर्धकाला आणले आहे. जे तेजस्वी प्रकाशला सहन झाले नाही. तेजस्वीनं सलमान बोलत असतानाच बोलायला सुरूवात केली. मग काय तिच्या या वागण्यामुळे सलमान खान आणखीन संतापला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

घऱातील सर्व सदस्य फेक

सलमान खान म्हणाला की, 'तुम्हा लोकांना उठवण्यासाठी आम्हाला गेल्या सीजनमधील स्पर्धकांना आणावे लागले. येथे मला एकपण विजेता दिसत नाही. सर्वजण समान पातळीवर आहेत आणि ती पातळी खाली आहे. या सीजनमध्ये मला सगळे खोटे, फेक दिसत आहेत. यावर तेजस्वी म्हणते की, इथे असा एकही मोठा अभिनेता नाही जो खोटा अभिनय करू शकेल.

वाचा : या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळे जेवण; VIDEO शेअर करत दिली आनंदाची बातमी

तेजस्वी प्रकाशच बोलणे ऐकताच सलमान तिला गप्प करतो. 'तुम्ही लोक संधी देण्याच्या लायकीचे नाही.' सलमान खानचे हे बोलणे ऐकून सगळेच शांत होतात. प्रोमोवरून हे स्पष्ट झाले आहे की आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan