वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या अमिताभ बच्चन विविध प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. सध्या ते कौन बनेगा करोडपतीचा 12 (Kaun Banega Crorepati 12) वा सीझनचे होस्ट करीत आहेत. याशिवाय अयान मुखर्जीचा सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये (Brahmastra) देखील अमिताभ दिसणार आहेत. (हे वाचा-Taarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह) (हे वाचा-मुंबई पोलिसांचे अनुराग कश्यपला समन, #metoo प्रकरणात उद्या होणार चौकशी) या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय ते नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटातही काम करत आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.T 3675 - I am a pledged ORGAN DONOR .. I wear the green ribbon of its sanctity !!🙏 pic.twitter.com/EIxUJzkGU6
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan