मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Nupur Shikhare: मिस्टर परफेक्शनिस्टचा जावई तर रणवीर सिंहचाही 'बाप'; विना कपडे केलं असं PHOTOSHOOT

Nupur Shikhare: मिस्टर परफेक्शनिस्टचा जावई तर रणवीर सिंहचाही 'बाप'; विना कपडे केलं असं PHOTOSHOOT

Nupur Shikhare photoshoot

Nupur Shikhare photoshoot

नुपूर अभिनेता नसला तरी ती बॉलिवूडशी संबंधित आहे. पण तो रणवीर सिंगचाही 'बाप' आहे हे तुम्हाला माहीत आहे का! आम्ही असं का म्हणतोय पाहा

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 23 सप्टेंबर: नुपूर शिखर सध्या चर्चेत आहे. आमिर खानची मुलगी आयरा खान त्याने प्रपोज केले आहे. तेव्हापासून सध्या या दोघांचीच चर्चा आहे. दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत होते. नुपूर अभिनेता नसला तरी ती बॉलिवूडशी संबंधित आहे. तो एक फिटनेस ट्रेनर आहे. त्याने सुष्मिता सेनसह अनेक नामांकित सेलिब्रिटींना प्रशिक्षण दिले आहे. पण तो रणवीर सिंगचाही 'बाप' आहे हे तुम्हाला माहीत आहे का! होय, रणवीरचे ते फोटोशूट तुम्हाला चांगलेच आठवत असेल, ज्यामुळे तो वादात सापडला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नुपूरने त्याच्या आधीच असे फोटोशूट केलेले आहे. 2019 मध्येच त्याने रणवीर सिंग सारखे न्यूड फोटोशूट केले आहे. त्यामुळे हा आमिर खानचा जावई रणवीर सिंगचाही  बाप निघालाय. आता नुपूर शिखरे हा आमिर खानचा  जावई होणार असल्याने त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा होतेय. नुपूरनेही रणवीर सिंगप्रमाणेच कपडे काढून फोटोशूट केले आहे. तेही ३ वर्षांपूर्वी. त्याचे असे एक-दोन नाही तर 8-10 फोटो आहेत. हे सगळे फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. वेगवेगळ्या पोज देत त्याने हे फोटोशूट केलेले आहे. तेही बंद खोलीत नव्हे तर उघडपणे.
View this post on Instagram

A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

हे फोटो शेअर करताना नुपूरने असेही सांगितले होते की, पोस्ट करताना तो खूप नर्व्हस होता आणि त्याचे हात थरथरत होते. खूप हिम्मत करून हे फोटोशूट केल्याचे त्याने सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी रणवीर सिंगनेही असेच एक फोटोशूट केले होते, मात्र त्याच्या फोटोंवरून बराच गदारोळ झाला होता. अभिनेत्यावर त्यासाठी  गुन्हाही दाखल झाला होता. हेही वाचा - Ira Khan : कोण आहे आमीर खानचा होणारा मराठमोळा जावई नुपूर शिखरे? ज्याची होतेय तुफान चर्चा नुपूर शिकरे ही फिटनेस ट्रेनर आहे. तो गर्लफ्रेंड आयरा खानलाही प्रशिक्षण देतो. त्यांनी सुष्मिता सेनला सुमारे 2 वर्षे प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे त्याने आमिर खानला ट्रेनिंगही दिले आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला आणि मुंबईत पदवी घेतली. तो त्याची आई प्रीतम शिकरे यांच्या खूप जवळचा आहे. नुपूर आणि आयराबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही एकमेकांना 2 वर्षांपासून डेट करत आहेत. दोघांची भेट जिममध्ये झाली. आधी मैत्री झाली. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. ते एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात आणि संपूर्ण जगासमोर त्यांचे प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
First published:

Tags: Aamir khan, Bollywood, Ranveer sigh

पुढील बातम्या