#ranveer sigh

रणवीर सिंगला नागपूर पोलिसांच्या 'या' उत्तराने तुम्हीही माराल त्यांना कडक सॅल्युट

बातम्याNov 6, 2019

रणवीर सिंगला नागपूर पोलिसांच्या 'या' उत्तराने तुम्हीही माराल त्यांना कडक सॅल्युट

रणवीर सिंग आणि नागूपर पोलीस यांचा तसा काही संबंध नाही, पण सोशल मीडियावरच्या या ट्विटने धम्माल उडाली आहे.