मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ऐकूनच म्हणाल व्वा उस्ताद! ना म्युझिक, ना कोरस; तरुणानं गायलं ‘बाहुबली’मधील अवघड गाणं

ऐकूनच म्हणाल व्वा उस्ताद! ना म्युझिक, ना कोरस; तरुणानं गायलं ‘बाहुबली’मधील अवघड गाणं

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video goes viral) होत आहे. यात एक मुलगा ‘बाहूबली’ (Bhubali)  चित्रपटातील एक गाणं गात आहे. जे ऐकून तुमचेही कान मंत्रमुग्ध होतील.

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video goes viral) होत आहे. यात एक मुलगा ‘बाहूबली’ (Bhubali) चित्रपटातील एक गाणं गात आहे. जे ऐकून तुमचेही कान मंत्रमुग्ध होतील.

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video goes viral) होत आहे. यात एक मुलगा ‘बाहूबली’ (Bhubali) चित्रपटातील एक गाणं गात आहे. जे ऐकून तुमचेही कान मंत्रमुग्ध होतील.

मुंबई 12 मे:  सोशल मीडियावर (social media star) रातोरात फेमस होणं हे काही आता नवं राहिलं नाही. अनेक असे टॅलेंट हे सोशल मीडिया मार्फत लाखो लोकांपर्यत पोहोचतात. त्याची अनेक उदाहरणे मागच्या काही काळापासून आपण पाहिली ही आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video goes viral) होत आहे. यात एक मुलगा ‘बाहूबली’ (Bahubali)  चित्रपटातील एक गाणं गात आहे. जे ऐकून तुमचेही कान मंत्रमुग्ध होतील.

‘वन बीट’ (One beat) या या फेसबुक पेज ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर अवघ्या काही तासातच या व्हिडीओला तुफान लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळत आहे.

‘Raazi’ चित्रपटात काम कसं मिळालं? अमृता खानविलकरनं सांगितला त्या पाकिस्तानी भूमिकेचा किस्सा

व्हिडीओत एक मुलगा बाहुबली या हिट चित्रपटातील अवघड असं ‘जयजयकारा’ (Jai jaikara) हे गाण गात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही वाद्याविना त्याने हे गाण गायलं आहे. तर अगदी हुबेहूब चित्रपटातील गाण्याप्रमाणे त्याने हे गाणं गायलं आहे.

चित्रपटातील मूळ गाण हे प्रसिद्ध गायक कैलाश (Kailash Kher)  खेर यांनी गायलं होतं. पण या मुलाने गायलेलं गाण अगदी मुळ गाण्याप्रमाणेच आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या मुलाचं भरभरून कौतुकही केलं आहे. तर अवघ्या काही तासातच व्हिडीओ ला 90 लाख व्हूज (10 million) मिळाले आहेत. तर 10 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

सातारा ते मुंबई! पाहा 'राजा-रानीची...' फेम श्रुती अत्रेचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओत हा मुलगा रस्त्यावर गाणं गात आहे. तर कोणीतरी त्याचा हा आवाज व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. युझर्सना हा व्हिडीओ फार आवडत आहे. याआधीही राणू मंडल या महिलेला सोळ मीडियामार्फत प्रसिद्धी मिळाली होती. तर एका गाण्याने ती ही रातोरात फेमस झाली होती.

First published:

Tags: Bahubali, Entertainment