'राजा राणी ची गं जोडी' (Raja Rani Chi Ga Jodi) या मालिकेतील राजश्री या भूमिकेने सर्वांच मन जिंकणारी अभिनेत्री श्रुती अत्रेचा (Shruti Atre) आज वाढदिवस आहे. जाणून घ्या कसा होता श्रुतीचा अभिनय प्रवास.
श्रुती सध्या कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका राजा राणी ची गं जोडी मध्ये राजश्री हे पात्र साकारत आहे.
'राजा राणी ची गं जोडी' या मालिकेआधी श्रुतीने झी युवा वरील 'बन मस्का' आणि 'बापमाणूस' या मालिकांत काम केलं आहे.