मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

आरोपींनी पीडित मुलीला लिफ्टमध्ये पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. नंतर तुला फुस दाखवली आणि टेम्पोत घेऊन गेले.

पिंपरी चिंचवड 12 मार्च :  पिंपरी चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना उडकीस आलीय. एका अल्पवयीन मुलीला फुस लावून तिच्यावर टेम्पोत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. आरोपींना मुलीला लिफ्टमधून फुस लावून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमाराम पटेल (43 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी पीडित मुलीला लिफ्टमध्ये पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. नंतर तुला फुस दाखवली आणि टेम्पोत घेऊन गेले. तिथे तिच्यावर ड्रायव्हर आणि आणि क्लिनरने बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लिफ्ट मध्ये अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी नेमाराम पटेल नामक  43 वर्षीय  नराधमला अटक, आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, चिंचवड परिसरातील घटना आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे वाचा...

यांना जरा समजवा...कोरोना टेस्ट केंद्र उभारण्यास विरोध, सोलापुरात नागरीक आक्रमक

पुण्यातील धक्कादायक प्रकार, नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी तरुण झाला चोर

व्यापाऱ्याला 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीला अखेर अटक

First published:

Tags: Crime news, Pimpri chichwad