जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोठ्या भावाच्या अनुपस्थित छोट्याचे वहिनीसोबत शरीर संबंध; खुलासा होताच जिवानिशी गेला!

मोठ्या भावाच्या अनुपस्थित छोट्याचे वहिनीसोबत शरीर संबंध; खुलासा होताच जिवानिशी गेला!

मोठ्या भावाच्या अनुपस्थित छोट्याचे वहिनीसोबत शरीर संबंध; खुलासा होताच जिवानिशी गेला!

धक्कादायक बाब म्हणजे छोट्या दीरासोबत महिलेच्या बहिणीचं लग्न लावून देण्यात आलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 29 जानेवारी : राजस्थानमधून (Rajasthan News) अवैध संबंधाबाबत हत्याचं (Murder) प्रकरण समोर आलं आहे. येथे एका मोठ्या भावाने लहान भावाची हत्या (Killed younger brother) केल्याचा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला कळालं की त्याच्या पत्नीसोबत लहान भावाचे संबंध आहे, त्यानंतर मोठ्या भावाने मित्रासह मिळून त्याच्या हत्येचं कारस्थान रचलं. (physical relationship with younger brother wife in his absent, as it was revealed he killed younger brother) ही संपूर्ण घटना राजस्थानमधील भरतपूर येथील आहे. येथे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयाखाली तरुणाने आपल्या छोट्या भावाची हत्या केली. हत्या करण्यासाठी त्याने आपल्या मित्राकरवून भावाला फोन केला आणि त्याला जंगलात एकटं येण्यास सांगितलं होतं. आणि जंगलातच अत्यंत क्रूरपणे स्वत:च्याच लहान भावाची हत्या केली. आरोपी वसीम आणि त्याचा मृत भाऊ नसीमसह अन्य एक भाऊ आहे. या तिघांचं लग्न अलवर जिल्ह्यातील तिजारा तहसील गावातील मुसेपूर येथील तीन बहिणींसोबत झालं होतं. हे ही वाचा- क्रूर! मंदिरात चोरी करण्यासाठी 7 कुत्र्यांची हत्या; परिसरात खळबळ मात्र मृत नसीम याचे आपल्या मोठ्या वहिनीसोबत अवैध संबंध होते. ज्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. तिघे भाऊ ट्रक चालवून घराचा सांभाळ करतात. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीसह त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात