Home /News /crime /

धक्कादायक! 3 युवकांनी कापला अपंग मुलाचा प्रायव्हेट पार्ट, प्रकृती नाजूक

धक्कादायक! 3 युवकांनी कापला अपंग मुलाचा प्रायव्हेट पार्ट, प्रकृती नाजूक

सगळ्यात धक्कादायक म्हणजे बऱ्यात वेळाने मुलाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    बिहार, 02 ऑगस्ट : गेल्या अनेक दिवसांपासून गुन्ह्यांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी लाजविणारी घटना समोर आली आहे. कोईलवार पोलीस स्टेशन परिसरातील नऊ वर्षाच्या अपंग मुलाचा तीन तरुणांनी त्यांचा खासगी भाग कापाल. सगळ्यात धक्कादायक म्हणजे बऱ्यात वेळाने मुलाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाईघाईत जखमी मुलाला पीएचसी कोईलवार यांनी उपचारासाठी रुग्णालयात नेलं पण गंभीर प्रकृतीमुळे त्याला सदर हॉस्पिटल आरा इथे पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या खासगी भागाला तब्बल 100 पेक्षा जास्त टाके लावण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. जेव्हा आई घरासाठी बाप झाली, लेकानंही बाबांच्या आत्महत्येनंतर मिळवलं घवघवीत यश बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कुटुंबियांना माहिती मिळताच पीडित मुलाच्या आईने तीन जणांविरूद्ध कोईलवार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आईने दिलेल्या माहितीनुसार, तिचा मुलगा ऐकू किंवा बोलू शकत नाही. आरोपीने भुरळ घालून त्याला शेतात नेलं आणि खाजगी भागावर धारदार शस्त्राने वार केले. पत्नीसह घरात आलेल्या पाहुण्याचीही केली निर्घृण हत्या, कोयत्याने केले सपासप वार जखमी पीडित मुलगा रक्ताने माखलेल्या अवस्थेत रडत-रडत घरी पोहोचला आणि त्याने संपूर्ण घटना आईला सांगितली. तिन्ही आरोपी तरुणांची ओळख झाली असून आईने आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 'तू खूप मोठा झालास?' 3 मित्रांमध्ये झाली वादाला सुरुवात, काही क्षणात एकाची हत्या या दरम्यान, पीडितेच्या आईने असा आरोप केला आहे की, ज्यावेळी आरोपी मुलाच्या घरी ती तक्रार करण्यासाठी गेली जेव्हा तरूणच्या घरातील लोकांनी तिला मारहाण केली. दरम्यान, काही स्थानिकांनी तिला यावेळी वाचवलं. यासंपूर्ण घटनेची नोंद करत पोलीस आरोपींचा शोध घेत असून मुलावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या