मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Vodafone Recruitment: Vodafone India मध्ये 'या' पदांसाठी इंजिनीअर फ्रेशर्सना मिळणार सर्वात मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Vodafone Recruitment: Vodafone India मध्ये 'या' पदांसाठी इंजिनीअर फ्रेशर्सना मिळणार सर्वात मोठी संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

इंजिनिअरिंग पूर्ण झालेले फ्रेशर्स (Vodafone jobs for freshers) या भरतीमध्ये सहभागी होऊन Vodafone कंपनीमध्ये काम करण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.

इंजिनिअरिंग पूर्ण झालेले फ्रेशर्स (Vodafone jobs for freshers) या भरतीमध्ये सहभागी होऊन Vodafone कंपनीमध्ये काम करण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.

इंजिनिअरिंग पूर्ण झालेले फ्रेशर्स (Vodafone jobs for freshers) या भरतीमध्ये सहभागी होऊन Vodafone कंपनीमध्ये काम करण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.

पुणे, 09 ऑक्टोबर: जगातील आणि भारतातील नामांकित टेलिकॉम कंपनी वोडाफोन (Vodafone Recruitment 2021) नुकतीच Idea च पार्टनर कंपनी झाली आहे. या दोन कंपन्यांनी मिळून VI हे नवीन नेटवर्कही सुरु केलं आहे.  त्यामुळे आता एक पाऊल पुढे जात या पार्टनर कंपन्यांपैकी Vodafone ही कंपनी लवकरच इंजिनीअर फ्रेशर्सना (Vodafone Careers India 2022) सर्वत मोठी संधी देणार आहे. इंजिनिअरिंग पूर्ण झालेले फ्रेशर्स (Vodafone jobs for freshers) या भरतीमध्ये सहभागी होऊन Vodafone कंपनीमध्ये काम करण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. Vodafone ही कंपनी इंटर्न या जागांवर ही भरती करणार आहे.

Vodafone कंपनी ही पदभरती 2019, 2020, 2021 या वर्षी पासआउट झालेल्या आणि इंजिनिअरिंग पूर्ण असलेल्या उमेदवारांना इंटर्न (Internship for Freshers in Vodafone) म्हणून संधी देणार आहे. पुणे या लोकेशनला उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या स्टॅंडर्डप्रमाणे आणि इंडस्ट्रीच्या स्टॅण्डर्डप्रमाणे उमेदवारांना stipend दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नसणार आहे. यासाठी उमेदवारांकडे B.E/B.Tech/M.E/M.Tech यापैकी कोणतीही पदवी असणं आवश्यक आहे.

हे वाचा - Micro Focus Recruitment: या IT कंपनीत डेव्हलपर्सच्या जागांसाठी फ्रेशर्सना संधी

उमेदवारांकडे हे Skills असणं आवश्यक

डेटा मॉडेलिंग

डेटा विझुएलायझेशन

Data Analytics आणि  Insights

डेटा मॅनेजमेंट आणि ट्रान्सफॉर्मेशन

AI – Deep आणि Machine Learning

कम्युनिकेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स

ही असेल जबाबदारी

उमेदवारांनी कम्युनिकेशन स्किल्स वापरून आपल्या टीमला योग्य प्रकारे सल्ला देणं किंवा शंकेचं निरसन करणं महत्त्वाचं आहे.

approaches, methodologies and modelling साठी टीममधील लोकांना मदत करणे.

पर्यवेक्षकांनी परिभाषित केलेल्या किंवा नियुक्त केलेल्या अजेंडाच्या परिणामी नोकरीशी संबंधित इतर काम करणं महत्त्वाचं आहे.

अहवालाची रचना, विकास, प्रकाशन, देखरेख आणि विशेष अहवालाच्या विनंत्यांसह व्यवसायाच्या रिपोर्टिंग गरजा पूर्ण करणे.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

हे वाचा - ISRO Recruitment 2021: विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथे 167 जागांसाठी नोकरी

Google Off Campus Drive

जगभरातील कोट्यवधी लोकांच्या रोजच्या जगण्याचं ज्या कंपनीला गवसलं आहे अशा Google कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी (Freshers Jobs in Google) सर्वात मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. Google कडून Off Campus Drive ची घोषणा करण्यात आली आहे.  Internet, Software, Computer Hardware या इंडस्ट्रीसाठी ही भरती असणार आहे. या Off Campus Drive साठी (Google off campus drive 2021) उमेदवारांसाठी काय निकष असणार आहेत आणि यासाठी अप्लाय (How to Apply for Google off campus drive) कसं करणार याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

या Off Campus Drive बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Vodafone, जॉब