मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC मुलाखतीत विचारलेले 'हे' प्रश्न बुद्धीक्षमतेची घेतील चाचणी; तुम्हाला येतात का उत्तरं? एकदा बघाच

UPSC मुलाखतीत विचारलेले 'हे' प्रश्न बुद्धीक्षमतेची घेतील चाचणी; तुम्हाला येतात का उत्तरं? एकदा बघाच

या प्रश्नांची उत्तरं वाचून तुम्हीही चक्रावून जाल

या प्रश्नांची उत्तरं वाचून तुम्हीही चक्रावून जाल

आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला UPSC परीक्षेच्या मुलाखतीच्या राउंड्सचा अंदाज येईल आणि ज्ञानात भर पडेल. विशेष म्हणजे या प्रश्नांची उत्तरं वाचून तुम्हीही चक्रावून जाल.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 09 मे: UPSC ही जगातील सर्वात कठीण परीक्षा (UPSC TIps) आहे असं आपण सवयीच ऐकता आलो आहोत. पहिले प्रिलिम्स (UPSC Pre exam) त्यानंतर मेन्स परीक्षा (UPSC mains Exam) उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवार UPSC च्या मुलाखतीच्या (UPSC Interview Preparation Tips) राउंड्सपर्यंत पोहोचतात. मात्र इथपर्यंत पोहोचणं अजिबातच सोपी नाही. उमेदवार रात्रदिवस अभ्यास करून UPSC च्या दोन्ही परीक्षा (How to clear UPSC) उत्तीर्ण करतात. यात उमेदवारांना प्रचंड मेहनत करावी लागते आणि बुद्धीक्षमता वापरून परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

मात्र यानंतर खरी परीक्षा सुरु होते. UPSC साध्य मुलाखतीत (UPSC Interview questions) उमेदवारांना सोशल, पोलिटिकल, पर्सनल तसंच लॉजिकल प्रश्नही विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं देताना उमेदवारांना अक्षरशः भीती वाटते. मात्र असेही काही प्रश्न असतात जे प्रश्न लॉजिकल थिंकिंगवर अवलंबून असतात. या प्रश्नांची उत्तरं सामान्य (unique questions in UPSC Interview) नसतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला UPSC परीक्षेच्या मुलाखतीच्या राउंड्सचा अंदाज येईल आणि ज्ञानात भर पडेल. विशेष म्हणजे या प्रश्नांची उत्तरं वाचून तुम्हीही चक्रावून जाल. चला तर मग जाणून घेऊया.

Career Tips: उमेदवारांनो, पुरातत्व विभागात करा Career; असे व्हा Archaeologist

प्रश्न- जर 2 कंपनी आणि 3 क्राउड असेल तर पुढील 4 आणि 5 काय असतील?

उत्तर- 4 आणि 5 नेहमी 9 असतात.

प्रश्न- एका माणसाला फाशीची शिक्षा झाली. त्याला तीन खोल्या दाखविण्यात आल्या. पहिल्या खोलीत आग लागली आहे, दुसऱ्यामध्ये रायफल असलेला किलर आहे, तिसऱ्या खोलीत वाघ आहे, ज्याने तीन वर्षांपासून काही खाल्ले नाही. त्याने काय निवडावे?

उत्तर – खोली क्रमांक तीन, कारण तीन वर्षांपासून उपाशी असलेला सिंह आतापर्यंत मेला असता.

प्रश्न- अर्धे सफरचंद कसे दिसते?

उत्तरः सफरचंदाच्या दुसऱ्या अर्ध्या भागाप्रमाणे.

प्रश्न: जर तुमच्या एका हातात तीन सफरचंद आणि चार संत्री आणि दुसऱ्या हातात चार सफरचंद आणि तीन संत्री असतील तर तुमच्याकडे काय असेल?

उत्तर- खूप मोठे हात.

प्रश्न- एका व्यक्तीचा जन्म 1935 मध्ये झाला आणि 1935 मध्येच त्याचा मृत्यू झाला, पण मृत्यूसमयी त्याचे वय 70 वर्षे कसे होते?

उत्तर: त्या माणसाचा जन्म 1935 मध्ये झाला होता आणि ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला होता त्या खोलीचा क्रमांक 1935 होता (19व्या मजल्यावरील खोली क्रमांक 35) आणि त्यावेळी तिचे वय 70 होते.

प्रश्न- निळ्या समुद्रात लाल दगड टाकला तर काय होईल?

उत्तर- दगड ओला होईल आणि बुडेल.

नक्की कसा असावा Professional Resume? कोणत्या गोष्टी Add करणं आवश्यक? वाचा

भारतातील 5 महिला ज्यांनी व्यवसायात आपले स्थान निर्माण केले

प्रश्न- फक्त २ वापरून २३ कसे लिहायचे?

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Ias officer, Upsc, Upsc exam