News18 Lokmat

#ias officer

भेटा देशातल्या या सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांना...

बातम्याJun 28, 2019

भेटा देशातल्या या सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांना...

देशातली प्रतिष्ठीत आणि आव्हानाची परीक्षा देऊन आयएएस बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूपच अवघड असतं पण काही तरुणांनी अगदी कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते देशातले सर्वात तरुण आयएएस अधिकारी झाले.