Elec-widget

#upsc

Showing of 1 - 14 from 67 results
आश्रमशाळेत शिकलेला शेतकरी आईचा मुलगा UPSC IES परीक्षेत देशात पहिला

बातम्याOct 26, 2019

आश्रमशाळेत शिकलेला शेतकरी आईचा मुलगा UPSC IES परीक्षेत देशात पहिला

UPSC ने घेतलेल्या IES परीक्षेत मंगळवेढा तालुक्यातला हर्षल भोसले देशात पहिला आला आहे. लहानपणीच वडील वारले आणि आईने शेती करून हर्षलला वाढवलं. पहिल्याच प्रयत्ना हर्षलने ही मोठी कामगिरी केली आहे.