मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 606 जागांसाठी मेगाभरती; 'इतका' मिळणार पगार

SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 606 जागांसाठी मेगाभरती; 'इतका' मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India recruitment 2021) लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SBI Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. तब्बल 606 जागांसाठी ही मेगाभरती असणार आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या विविध पदांसाठी ही भरती (latest SBI jobs) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्यवस्थापक (Manager)

उपव्यवस्थापक (Deputy Manager)

कार्यकारी (Executive)

संबंध व्यवस्थापक (Relationship Manager)

ग्राहक संबंध कार्यकारी (Customer Relationship Executive)

गुंतवणूक अधिकारी (Investment Officer,)

केंद्रीय संशोधन संघ (Central Research Team)

केंद्रीय संशोधन कार्यसंघ (Central Research Team)

SBI Recruitment 2021

SBI Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

व्यवस्थापक (Manager) - MBA/ PGDBM पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच संबंधित प्रोफेशनल कामामध्ये तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

उपव्यवस्थापक (Deputy Manager) - MBA/ PGDBM पर्यंत शिक्षण आवश्यक तसंच संबंधित प्रोफेशनल कामामध्ये तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

कार्यकारी (Executive) - MA, M.Sc. पर्यंत शिक्षण आवश्यक आणि संबंधित पदांसाठी अनुभव आवश्यक.

संबंध व्यवस्थापक (Relationship Manager) - पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि संबंधित पदांसाठी अनुभव आवश्यक.

ग्राहक संबंध कार्यकारी (Customer Relationship Executive) - पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि संबंधित पदांसाठी अनुभव आवश्यक.

गुंतवणूक अधिकारी (Investment Officer) - पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि संबंधित पदांसाठी अनुभव आवश्यक.

केंद्रीय संशोधन संघ (Central Research Team) - NISM/CWM यामध्ये शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक.

केंद्रीय संशोधन कार्यसंघ (Central Research Team) - NISM Investment Advisor / Research Analyst Certificate आवश्यक.

हे वाचा -  Reliance Jio Recruitment: रिलायन्स जिओ मुंबई इथे इंजिनिअरिंग फ्रेशर्सना संधी

इतका मिळणार पगार

संबंध व्यवस्थापक (Relationship Manager) -  6-15 लाख रुपये प्रतिवर्ष

संबंध व्यवस्थापक Team Lead - 10-28 लाख रुपये प्रतिवर्ष

ग्राहक संबंध कार्यकारी (Customer Relationship Executive) -  2-3 लाख रुपये प्रतिवर्ष

गुंतवणूक अधिकारी (Investment Officer) - 12-18 लाख रुपये प्रतिवर्ष

केंद्रीय संशोधन संघ (Central Research Team) - 25-45 लाख रुपये प्रतिवर्ष

केंद्रीय संशोधन कार्यसंघ (Central Research Team) - 7-10 लाख रुपये प्रतिवर्ष

हे वाचा - 9 ते 5 ची नोकरी नको गं बाई! महिलेने शोधला नवा मार्ग, आता कमावते लाखो रुपये!

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 18 ऑक्टोबर 2021

JOB TITE SBI Recruitment 2021
या पदांसाठी भरती व्यवस्थापक (Manager) उपव्यवस्थापक (Deputy Manager) कार्यकारी (Executive) संबंध व्यवस्थापक (Relationship Manager) ग्राहक संबंध कार्यकारी (Customer Relationship Executive) गुंतवणूक अधिकारी (Investment Officer,) केंद्रीय संशोधन संघ (Central Research Team) केंद्रीय संशोधन कार्यसंघ (Central Research Team)
शैक्षणिक पात्रता पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि संबंधित पदांसाठी अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार2 - 45  लाख रुपये प्रतिवर्ष
शेवटची तारीख18 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, SBI, जॉब