• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Kolhapur University Recruitment: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40 जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखत

Kolhapur University Recruitment: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40 जागांसाठी भरती; थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 11, 16 आणि 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    कोल्हापूर, 06 ऑक्टोबर:  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) इथे लवकरच 40 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  सहाय्यक प्राध्यापक आणि सहकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11, 16 आणि 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 40 Shivaji University Recruitment 2021
    Shivaji University Recruitment 2021
    हे वाचा -  Job Alert: जिल्हा न्यायालय गडचिरोली इथे 7वी पास उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव    सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच युनिव्हर्सिटीजच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक आहे. मुलाखतीचा पत्ता विद्यापीठ कार्यालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 416 004 हे वाचा - IBPS Clerk Recruitment: IBPS मार्फत क्लर्कच्या तब्बल 5830+ जागांसाठी होणार भरती मुलाखतीची तारीख - 11, 16 आणि 18 ऑक्टोबर 2021
    JOB TITLE  Shivaji University Recruitment 2021
    या पदांसाठी भरती  सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 40
    शैक्षणिक पात्रता संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण
    मुलाखतीचा पत्ता विद्यापीठ कार्यालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 416 004
    मुलाखतीची तारीख  11, 16 आणि 18 ऑक्टोबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.unishivaji.ac.in/recruitments/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक इथे नोकरीची संधी गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक (Gokhale Education Society Nashik Recruitment 2021) इथे लवकरच 114 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Jobs) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची  तारीख 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदभरतीसाठी  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: