• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Nashik Jobs: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक इथे 114 जागांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

Nashik Jobs: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक इथे 114 जागांसाठी नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नाशिक, 05 ऑक्टोबर:  गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक (Gokhale Education Society Nashik Recruitment 2021) इथे लवकरच 114 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nashik Jobs) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची  तारीख 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 114 Gokhale Education Society Nashik Recruitment 2021
  Gokhale Education Society Nashik Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अर्जाचं शुल्क या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत 200/- रुपयांचा IPO जोडणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र पदभरतीचा अर्ज पासपोर्ट साईझ फोटो वरील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स असणं आवश्यक. मुलाखतीचा पत्ता सर डॉ एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. T. A. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक पिन. 422 005. मुलाखतीची  तारीख -  13 आणि 14 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gesociety.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihan Mumbai Mahanagarpalika) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika BMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  समाज विकास अधिकारी आणि सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: