मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IBPS Clerk Recruitment: IBPS मार्फत क्लर्क पदांच्या तब्बल 5830+ जागांसाठी होणार पदभरती; लगेचच करा अप्लाय

IBPS Clerk Recruitment: IBPS मार्फत क्लर्क पदांच्या तब्बल 5830+ जागांसाठी होणार पदभरती; लगेचच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: Institute of Banking Personnel Selection मार्फत विविध बँकांमध्ये लवकरच 5830+ जागांसाठी पदभरती (Institute of Banking Personnel Selection)  होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Clerk Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  लिपिक.या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

लिपिक (Clerk) - एकूण जागा 5830+

IBPS Clerk Recruitment 2021

IBPS Clerk Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

लिपिक (Clerk) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसच उमेदवाराकडे वैध मार्क-शीट असणं आवश्यक आहेतसंच उमेदवारांनी गुणांची टक्केवारी जाहीर करणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र/डिप्लोमा/संगणक ऑपरेशन्स/भाषा/पदवी/संगणक याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

लिपिक (Clerk) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 850/- रुपये

SC/ST/PWD/Ex-Serviceman - 175/- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  27 ऑक्टोबर 2021

JOB TITLEIBPS Clerk Recruitment 2021
या पदांसाठी भरती लिपिक (Clerk) - एकूण जागा 5830+
शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंत शिक्षण
वयोमर्यादा वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक
परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - 850/- रुपये SC/ST/PWD/Ex-Serviceman - 175/- रुपये

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1jukr746JJZFrm8BFkNJKs_We1neXmaPM/view या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: जॉब