Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Sassoon Hospital Recruitment: ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणे 33 जागांसाठी नोकरीची संधी; इतका मिळणार पगार

Sassoon Hospital Recruitment: ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणे 33 जागांसाठी नोकरीची संधी; इतका मिळणार पगार

या पदभरतीसाठी मुलाखतीची तारीख  05 & 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदभरतीसाठी मुलाखतीची तारीख 05 & 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदभरतीसाठी मुलाखतीची तारीख 05 & 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 02 ऑक्टोबर:  ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणे (Sassoon General Hospital Pune) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Sassoon Govt. Hospital Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, प्रकल्प समन्वयक, सहाय्यक नर्सिंग समन्वयक.या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. या पदभरतीसाठी मुलाखतीची तारीख  05 & 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

कर्मचारी परिचारिका (Staff Nurse)

प्रकल्प समन्वयक (Project Coordinator)

सहाय्यक नर्सिंग समन्वयक (Assistant Nursing Coordinator)

Sassoon Govt. Hospital Pune Recruitment 2021

Sassoon Govt. Hospital Pune Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - MBBS, MD बालरोगतज्ज्ञ शिक्षण आवश्यक आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

कर्मचारी परिचारिका (Staff Nurse) - GNM किंवा Msc नर्सिंग हा कोर्स केला असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

प्रकल्प समन्वयक (Project Coordinator) - MBBS, MD पीडियाट्रिक्स शिक्षण आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

सहाय्यक नर्सिंग समन्वयक (Assistant Nursing Coordinator) - GNM किंवा Msc नर्सिंग हा कोर्स केला असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

हे वाचा - IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे भरती

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

कर्मचारी परिचारिका (Staff Nurse) - 12,000/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प समन्वयक (Project Coordinator) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक नर्सिंग समन्वयक (Assistant Nursing Coordinator) - 15,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता

महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

नोंद घ्यावी

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ससून रग्णालयात ही पदभरती केवळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहे. या पदभरतीनंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ हा सहा महिन्यांचा असणार आहे.

हे वाचा - IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तब्बल 71 जागांसाठी भरती

मुलाखतीची तारीख -  05 आणि 06 ऑक्टोबर 2021

JOB TITLESassoon Govt. Hospital Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) कर्मचारी परिचारिका (Staff Nurse) प्रकल्प समन्वयक (Project Coordinator) सहाय्यक नर्सिंग समन्वयक (Assistant Nursing Coordinator)
शैक्षणिक पात्रता MBBS, MD, GNM किंवा Msc नर्सिंग. नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.
इतका मिळणार पगार 12,000/- रुपये प्रतिमहिना - 40,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता  महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Pune, जॉब