मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; रिझर्व्ह बँकेत थेट 69,000 रुपये पगाराची नोकरी; आताच करा अप्लाय

कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; रिझर्व्ह बँकेत थेट 69,000 रुपये पगाराची नोकरी; आताच करा अप्लाय

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Jobs

RBI BRBNMPL भरती 2022 साठी स्वारस्य असलेले आणि पात्र असलेले उमेदवार 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत वर नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करू शकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 सप्टेंबर; भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान प्रायव्हेट लिमिटेड (RBI BRBNMPL Recruitment 2022 Notification PDF) ने 16 सप्टेंबर 2022 रोजी RBI BRBNMPL भरती 2022 साठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना (RBI BRBNMPL Recruitment 2022 ) जारी केली. अधिकृत अधिसूचनेनुसार, सहाय्यक व्यवस्थापक आणि उप व्यवस्थापक पदासाठी 17 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. सरकारी संस्थेचे ध्येय असलेल्या उमेदवारांना या भरतीतून चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

RBI BRBNMPL भरती 2022 साठी स्वारस्य असलेले आणि पात्र असलेले उमेदवार 8 ऑक्टोबर 2022 पर्यंत वर नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करू शकतात. RBI BRBNMPL भर्ती 2022 संबंधी सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

या पदांसाठी होणार भरती 

पदाचं नाव पदांची संख्या 
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा)4
सहाय्यक व्यवस्थापक- वित्त आणि लेखा6
सहाय्यक व्यवस्थापक– स्थापत्य अभियांत्रिकी5
सहाय्यक व्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी1
उपव्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी1
Total17

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक व्यवस्थापक - वित्त आणि लेखा - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक व्यवस्थापक – स्थापत्य अभियांत्रिकी - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक व्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उपव्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

महिन्याचा तब्बल 2 लाख रुपये पगार तेही मुंबईत; MMRDA करणार ग्रॅज्युएट्ससाठी बंपर भरती; लगेच करा अप्लाय

इतका मिळणार पगार

सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) - 69,000/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक व्यवस्थापक - वित्त आणि लेखा - 56,100/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक व्यवस्थापक – स्थापत्य अभियांत्रिकी - 56,100/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक व्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 56,100/- रुपये प्रतिमहिना

उपव्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 56,100/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Mahavitaran Recruitment: 10वी पास आहात ना? मग 'महावितरण'मध्ये जॉबची सुवर्णसंधी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 8 ऑक्टोबर 2022

JOB TITLERBI BRBNMPL Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवउमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनीरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) - 69,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक व्यवस्थापक - वित्त आणि लेखा - 56,100/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक व्यवस्थापक – स्थापत्य अभियांत्रिकी - 56,100/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक व्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 56,100/- रुपये प्रतिमहिना उपव्यवस्थापक – पर्यावरण अभियांत्रिकी - 56,100/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.brbnmpl.co.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Rbi