मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Mahavitaran Recruitment: 10वी पास आहात ना? मग 'महावितरण'मध्ये जॉबची सुवर्णसंधी; करा अप्लाय

Mahavitaran Recruitment: 10वी पास आहात ना? मग 'महावितरण'मध्ये जॉबची सुवर्णसंधी; करा अप्लाय

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नंदुरबार (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Nandurbar) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Nandurbar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन आणि संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अपरेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन आणि संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक (Apprentice Electrician, Wireman and Computer and Programming Assistant)

एकूण जागा - 48

यूपीएससीत अनुत्तीर्ण झालात, तर ‘या’ क्षेत्रांत आहेत करिअरच्या संधी...

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता  

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय

Interview ला निघालात? ही गोष्ट वाचूनच जा, 'त्या' एक्स्ट्रा शर्टमुळे बदलेल भविष्य

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022

JOB TITLEMahavitaran Nandurbar Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअपरेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन आणि संगणक व प्रोग्रामिंग सहाय्यक (Apprentice Electrician, Wireman and Computer and Programming Assistant) एकूण जागा - 48
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahadiscom.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published: