मुंबई, 19 सप्टेंबर: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि (Mumbai Metropolitan Region Development Authority – Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MMRDA Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, स्टोअर पर्यवेक्षक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य वाहतूक नियंत्रक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer)
विभाग अभियंता (Section Engineer)
स्टोअर पर्यवेक्षक ( Store Supervisor)
स्टेशन व्यवस्थापक (Station Manager)
मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller)
एकूण जागा - 21
Mahavitaran Recruitment: 10वी पास आहात ना? मग 'महावितरण'मध्ये जॉबची सुवर्णसंधी
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - उमेदवारांनी Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) - उमेदवारांनी Degree or Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
विभाग अभियंता (Section Engineer) - उमेदवारांनी Degree or Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
स्टोअर पर्यवेक्षक ( Store Supervisor) - उमेदवारांनी Degree or Diploma in Electrical, Mechanical, Civil पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
स्टेशन व्यवस्थापक (Station Manager) - उमेदवारांनी Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller) - उमेदवारांनी Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज
इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन प्रतींसह (केवळ पीडीएफ) खाली नमूद केलेल्या ईमेल पत्त्यांवर पाठवू शकतात:
सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल): recruitment.amcivil@mmmocl.co.in
वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य): recruitment.ssecivil@mmmocl.co.in
विभाग अभियंता (स्थापत्य): recruitment.secivil@mmmocl.co.in
स्टोअर पर्यवेक्षक : recruitment.stsup@mmmocl.co.in
स्टेशन मॅनेजर : recruitment.sm@mmmocl.co.in
मुख्य वाहतूक नियंत्रक : recruitment.ctc@mmmocl.co.in
वरिष्ठ विभाग अभियंता (E&M): recruitment.sseenm@mmmocl.co.in
विभाग अभियंता (E&M): recruitment.seenm@mmmocl.co.in
वरिष्ठ विभाग अभियंता (IT): recruitment.sseit@mmmocl.co.in
विभाग अभियंता (IT): recruitment.seit@mmmocl.co.in
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
तब्बल 20,000 जागा आणि सरकारी नोकरी; SSC CGL भरतीसाठी इथे करा अप्लाय
JOB TITLE | MMRDA Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) विभाग अभियंता (Section Engineer) स्टोअर पर्यवेक्षक ( Store Supervisor) स्टेशन व्यवस्थापक (Station Manager) मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller) एकूण जागा - 21 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) - उमेदवारांनी Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer) - उमेदवारांनी Degree or Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. विभाग अभियंता (Section Engineer) - उमेदवारांनी Degree or Diploma in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टोअर पर्यवेक्षक ( Store Supervisor) - उमेदवारांनी Degree or Diploma in Electrical, Mechanical, Civil पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टेशन व्यवस्थापक (Station Manager) - उमेदवारांनी Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य वाहतूक नियंत्रक (Chief Traffic Controller) - उमेदवारांनी Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज | सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल): recruitment.amcivil@mmmocl.co.in वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य): recruitment.ssecivil@mmmocl.co.in विभाग अभियंता (स्थापत्य): recruitment.secivil@mmmocl.co.in स्टोअर पर्यवेक्षक : recruitment.stsup@mmmocl.co.in स्टेशन मॅनेजर : recruitment.sm@mmmocl.co.in मुख्य वाहतूक नियंत्रक : recruitment.ctc@mmmocl.co.in वरिष्ठ विभाग अभियंता (E&M): recruitment.sseenm@mmmocl.co.in विभाग अभियंता (E&M): recruitment.seenm@mmmocl.co.in वरिष्ठ विभाग अभियंता (IT): recruitment.sseit@mmmocl.co.in विभाग अभियंता (IT): recruitment.seit@mmmocl.co.in |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठीइथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mmrda.maharashtra.gov.in/home या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.