Home /News /career /

प्राध्यापकांनो, हा गोल्डन चान्स सोडू नका; पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; 'या' पत्त्यावर आताच पाठवा अर्ज

प्राध्यापकांनो, हा गोल्डन चान्स सोडू नका; पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; 'या' पत्त्यावर आताच पाठवा अर्ज

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 11 मे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune University Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.विविध विषयांचे प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Jobs in Pune) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विविध विषयांचे प्राध्यापक - एकूण जागा 03 कॉमर्स (Commerce) - 01 कम्प्युटर सायन्स (Computer Science) - 01 इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन सायन्स (Electronic & Instrumentation Science) - 01 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कॉमर्स (Commerce) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कॉमर्समध्ये स्पेशलायझेशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. राज्याच्या जलसंपदा विभागात 'या' पदांसाठी जागा रिक्त; रिटायर्ड अधिकाऱ्यांना संधी
    कम्प्युटर सायन्स (Computer Science) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE कम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Ph.D degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन सायन्स (Electronic & Instrumentation Science) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Ph.D degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007. JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्ह्याच्या NHM मध्ये तब्बल 114 जागांसाठी भरती जाहीर
    अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 मे 2022
    JOB TITLEPune University Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीविविध विषयांचे प्राध्यापक - एकूण जागा 03 कॉमर्स (Commerce) - 01 कम्प्युटर सायन्स (Computer Science) - 01 इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन सायन्स (Electronic & Instrumentation Science) - 01
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कॉमर्स (Commerce) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कॉमर्समध्ये स्पेशलायझेशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कम्प्युटर सायन्स (Computer Science) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE कम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Ph.D degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन सायन्स (Electronic & Instrumentation Science) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Ph.D degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरती संदर्भातील सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्तासहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://admin.unipune.ac.in/recruitment/Login.aspx या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Pune, Savitribai phule pune university

    पुढील बातम्या