Home /News /career /

JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्ह्याच्या NHM मध्ये तब्बल 114 जागांसाठी भरती जाहीर; कोण असेल पात्र; वाचा

JOB ALERT: राज्यातील 'या' जिल्ह्याच्या NHM मध्ये तब्बल 114 जागांसाठी भरती जाहीर; कोण असेल पात्र; वाचा

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 10 मे: राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर (National Health Mission Solapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Solapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधीक्षक, पीएमडब्ल्यू. या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आरोग्य अधीक्षक (Health Superintendent) पीएमडब्ल्यू (PMW) एकूण जागा - 114 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्याच्या 'या' महत्त्वाच्या विभागात 70,000 रुपये पगाराची नोकरी आरोग्य अधीक्षक (Health Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM or B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पीएमडब्ल्यू (PMW) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/M.S पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना आरोग्य अधीक्षक (Health Superintendent) - 20,000/- रुपये प्रतिमहिना पीएमडब्ल्यू (PMW) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आयस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. 10वी उत्तीर्णांसाठी गोल्डन चान्स! मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र इथे पदभरतीची घोषणा
    अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 मे 2022
    JOB TITLENHM Solapur Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आरोग्य अधीक्षक (Health Superintendent) पीएमडब्ल्यू (PMW) एकूण जागा - 114
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. आरोग्य अधीक्षक (Health Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM or B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पीएमडब्ल्यू (PMW) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc/M.S पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना आरोग्य अधीक्षक (Health Superintendent) - 20,000/- रुपये प्रतिमहिना पीएमडब्ल्यू (PMW) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताआयस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpsolapur.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या