News18 Lokmat

#savitribai phule pune university

Pune University : मास्टर्स प्रोग्रॅमसाठीची प्रवेशयादी जाहीर

बातम्याJul 18, 2019

Pune University : मास्टर्स प्रोग्रॅमसाठीची प्रवेशयादी जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MSc, MA अशा मास्टर्स प्रोग्रॅमची प्रवेश यादी जाहीर झाली आहे. unipune.ac.in या विद्यापीठाच्या वेबसाईटवर अधिकृत यादी पाहता येईल.