मराठी बातम्या /बातम्या /करिअर /PMC Recruitment: पुणे महापालिकेत ग्रॅज्युएट्सना मोठी संधी; परीक्षा न देताही मिळतेय थेट नोकरी; करा अप्लाय

PMC Recruitment: पुणे महापालिकेत ग्रॅज्युएट्सना मोठी संधी; परीक्षा न देताही मिळतेय थेट नोकरी; करा अप्लाय

पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत 02 जानेवारी 2023 पासून पदे भरेपर्यंत सुरु असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 जानेवारी: पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/वरिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत 02 जानेवारी 2023 पासून पदे भरेपर्यंत सुरु असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

शिक्षक/वरिष्ठ रहिवासी (Tutor/Senior Resident)

एकूण जागा - 45

जॉब मिळत नाहीये? मोबाईलमधील FB, Insta वर नाही तर या Apps वर घालवा वेळ; लगेच मिळेल नोकरी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शिक्षक/वरिष्ठ रहिवासी (Tutor/Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

गॅज्युएट्ससाठी जॉबची बंपर लॉटरी; महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये 'या' पदांसाठी भरती; करा अप्लाय

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

प्रशासकीय कार्यालय, भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

मुलाखतीची तारीख - 02 जानेवारी 2023 पासून पदे भरेपर्यंत सुरु

JOB TITLEPune Mahanagarpalika PMC Recruitment 2023
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) शिक्षक/वरिष्ठ रहिवासी (Tutor/Senior Resident) एकूण जागा - 45
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिक्षक/वरिष्ठ रहिवासी (Tutor/Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD किंवा ग्रॅज्युएशन प पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताप्रशासकीय कार्यालय, भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pmc.gov.in/landing/mar.html  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Pune