मराठी बातम्या /बातम्या /करिअर /गॅज्युएट्ससाठी जॉबची बंपर लॉटरी; महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये 'या' पदांसाठी भरती; करा अप्लाय

गॅज्युएट्ससाठी जॉबची बंपर लॉटरी; महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये 'या' पदांसाठी भरती; करा अप्लाय

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 असणार आहे. यानंतर 10 जानेवारी 2023 तारखेला थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 03 जानेवारी: महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. OSD (HR), सहाय्यक – SAP, लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन), प्रकल्प व्यवस्थापक (SBIA) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 असणार आहे. यानंतर 10 जानेवारी 2023 तारखेला थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

या पदांसाठी भरती

OSD (HR)

सहाय्यक – SAP

लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन)

प्रकल्प व्यवस्थापक (SBIA)

JOB ALERT: फक्त मुंबई-पुणेच नाही तर तुमच्या शहरांमध्येही आहेत बंपर जॉब ओपनिंग्स; इथे बघा लेटेस्ट जॉब्स

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

OSD (HR) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार PGDM OR MBA in HR पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक – SAP - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.C.S /PGIN E&C / I.T./P.G.in C.S. पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.com and Inter CA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रकल्प व्यवस्थापक (SBIA) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBA in Marketing पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

Maharashtra Fire Department Bharti: पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

career@auric.city

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 09 जानेवारी 2023

मुलाखतीचा पत्ता

कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३

मुलाखतीची तारीख - 10 जानेवारी 2023

JOB TITLEMITL Recruitment 2023
या पदांसाठी भरतीOSD (HR) सहाय्यक – SAP लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन) प्रकल्प व्यवस्थापक (SBIA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवOSD (HR) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार PGDM OR MBA in HR पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक – SAP - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.C.S /PGIN E&C / I.T./P.G.in C.S. पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.com and Inter CA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प व्यवस्थापक (SBIA) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBA in Marketing पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीcareer@auric.city

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.auric.city/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Maharashtra News