मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सव्वा लाख रुपये पगाराचा जॉब आणि तो ही पुण्यात; तुमच्याकडे 'ही' डिग्री आहे ना? मग पटापट करा अर्ज

सव्वा लाख रुपये पगाराचा जॉब आणि तो ही पुण्यात; तुमच्याकडे 'ही' डिग्री आहे ना? मग पटापट करा अर्ज

पुणे महानगरपालिका  भरती २०२२

पुणे महानगरपालिका भरती २०२२

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.

    मुंबई, 25 जुलै: पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' मार्फत घेण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) - एकूण जागा 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LAW मध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना वकिलीचा आणि विधी कायद्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना वकिलीचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यकआहे . शासकीय किंवा निमशासकीय कामांचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यकआहे . उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. गड्यांनो, कम्प्युटरवर टायपिंग येतंय ना? मग हा जॉब तुमचाच; पुणे महापालिकेत 200 Vacancy; ही घ्या लिंक इतका मिळणार पगार सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) - 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो PMC Bharti: तब्बल 1 लाख 22,800 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; पुण्यात जुनिअर इंजिनिअर्स होणार मालामाल; इथे करा अर्ज अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022
    JOB TITLEPune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022)
    या पदांसाठी भरतीसहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) - एकूण जागा 04
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LAW मध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना वकिलीचा आणि विधी कायद्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना वकिलीचा तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यकआहे . शासकीय किंवा निमशासकीय कामांचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यकआहे . उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारसहायक विधि अधिकारी (Assistant Law Officer) - 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना
    शेवटची तारीख10 ऑगस्ट 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/pmcvpjun22/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Job, Job alert, Jobs Exams, Pune, Pune Muncipal corporation

    पुढील बातम्या