मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

PMC Bharti: तब्बल 1 लाख 22,800 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; पुण्यात जुनिअर इंजिनिअर्स होणार मालामाल; इथे करा अर्ज

PMC Bharti: तब्बल 1 लाख 22,800 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; पुण्यात जुनिअर इंजिनिअर्स होणार मालामाल; इथे करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' मार्फत घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' मार्फत घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' मार्फत घेण्यात येणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 25 जुलै: पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil), कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical), कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' मार्फत घेण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - एकूण जागा 135 कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) - एकूण जागा 5 कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) - एकूण जागा 4 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. गड्यांनो, कम्प्युटरवर टायपिंग येतंय ना? मग हा जॉब तुमचाच; पुणे महापालिकेत 200 Vacancy; ही घ्या लिंक कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ट्रॅफिक प्लॅनिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - 38,600/- 1,22,800/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) - 38,600/- 1,22,800/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) - 38,600/- 1,22,800/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो CGST आणि Central Excise विभाग राज्यात करणार भरती; 'ही' पात्रता असेल तर तुम्हीही होऊ शकता ऑफिसर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022
JOB TITLEPune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - एकूण जागा 135 कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) - एकूण जागा 5 कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) - एकूण जागा 4
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ट्रॅफिक प्लॅनिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) - 38,600/- 1,22,800/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता यांत्रिक (Junior Engineer Mechanical) - 38,600/- 1,22,800/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन (Junior Engineer Traffic Planning) - 38,600/- 1,22,800/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/pmcvpjun22/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams, Pune, Pune municipal corporation

पुढील बातम्या