जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / गड्यांनो, कम्प्युटरवर टायपिंग येतंय ना? मग हा जॉब तुमचाच; पुणे महापालिकेत 200 Vacancy; ही घ्या लिंक

गड्यांनो, कम्प्युटरवर टायपिंग येतंय ना? मग हा जॉब तुमचाच; पुणे महापालिकेत 200 Vacancy; ही घ्या लिंक

पुणे महानगरपालिका भरती २०२२

पुणे महानगरपालिका भरती २०२२

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै:  पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ मार्फत घेण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती लिपिक टंकलेखक (Clerk Typist) - एकूण जागा 200 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लिपिक टंकलेखक (Clerk Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी उमेदवारांनी मराठी टायपिंग शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट इतकं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे MSCIT सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. CGST आणि Central Excise विभाग राज्यात करणार भरती; ‘ही’ पात्रता असेल तर तुम्हीही होऊ शकता ऑफिसर इतका मिळणार पगार लिपिक टंकलेखक (Clerk Typist) - 19,900/- - 63,200/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ग्रॅज्युएट असो की 10वी पास राज्यातील ‘या’ विद्यापीठात बंपर ओपनिंग्स; वाट बघू नका; आताच करा अप्लाय अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

JOB TITLEPune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022
या पदांसाठी भरतीलिपिक टंकलेखक (Clerk Typist) - एकूण जागा 200
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवलिपिक टंकलेखक (Clerk Typist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी उमेदवारांनी मराठी टायपिंग शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट इतकं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे MSCIT सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारलिपिक टंकलेखक (Clerk Typist) - 19,900/- - 63,200/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/pmcvpjun22/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात