मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Mega Job Alert: 1-2 नव्हे तब्बल 13,404 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती; संधी सोडू नका; करा अप्लाय

Mega Job Alert: 1-2 नव्हे तब्बल 13,404 जागांसाठी सर्वात मोठी पदभरती; संधी सोडू नका; करा अप्लाय

केन्द्रीय विद्यालय संगठन

केन्द्रीय विद्यालय संगठन

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 डिसेंबर: केन्द्रीय विद्यालय संगठन इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षक, सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपमुख्याध्यापक, PGT, TGT, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (AE), सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), हिंदी अनुवादक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राथमिक शिक्षक, सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपमुख्याध्यापक, PGT, TGT, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (AE), सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), हिंदी अनुवादक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II.

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदव्युत्तर शिक्षक (PGT): बीएड परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसह संबंधित विषयात ५०% सह पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांचा या पदासाठी विचार केला जाईल.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): या पदासाठी CTET उत्तीर्ण उमेदवारांसह 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवीधर उमेदवारांचा विचार केला जाईल.

प्राचार्य: 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि 15 वर्षांचा अनुभव असलेले बीएड पदवी असलेले उमेदवार या पदासाठी विचारात घेतले जातील. उपप्राचार्य – बीएडसह पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा या पदासाठी विचार केला जाईल.

ग्रंथपाल: लायब्ररी सायन्समध्ये बॅचलर डिग्री असलेले उमेदवार / लायब्ररी सायन्समध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा या पदासाठी विचारात घेतला जाईल.

प्राथमिक शिक्षक (गट-ब): ज्या उमेदवारांनी त्यांची इंटरमिजिएट स्तराची परीक्षा ५०५ गुणांसह CTET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसह पूर्ण केली आहे आणि प्राथमिक शिक्षणात 2 वर्षाचा डिप्लोमा देखील आहे त्यांचा या पदासाठी विचार केला जाईल.

प्राथमिक शिक्षक (संगीत): ज्या उमेदवारांनी त्यांची इंटरमिजिएट स्तराची परीक्षा संगीतातील पदवीसह ५०% गुणांसह पूर्ण केली आहे त्यांचा या पदासाठी विचार केला जाईल.

Maharashtra Talathi Bharti: तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A-Z माहिती

सहाय्यक आयुक्त: PG + B.Ed + संबंधित अनुभव.

उपप्राचार्य: PG + B.Ed + संबंधित अनुभव.

वित्त अधिकारी: B.Com/ M.Com/ CA/ MBA

सहाय्यक अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.टेक

सहाय्यक विभाग अधिकारी: पदवीधर पदवी

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक: पदवीधर पदवी

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: टायपिंग कौशल्यासह एचएससी पास

हिंदी अनुवादक: हिंदी/इंग्रजीमध्ये पदव्युत्तर

स्टेनोग्राफर ग्रेड-II: मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष. + स्टेनो

IT Jobs: वर्क फ्रॉम करण्याची सर्वात मोठी संधी; 'या' आयटी कंपनी ग्रॅज्युएट्सच्या शोधात; करा अप्लाय

अशी असेल सिलेक्शन प्रोसेस

संगणकावर आधारित चाचणी

कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)

मुलाखत

दस्तऐवज पडताळणी

वैद्यकीय तपासणी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख - 05 डिसेंबर 2022

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022

JOB TITLEKVS Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राथमिक शिक्षक, सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपमुख्याध्यापक, PGT, TGT, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, वित्त अधिकारी, सहाय्यक अभियंता (AE), सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), हिंदी अनुवादक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदव्युत्तर शिक्षक (PGT): बीएड परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसह संबंधित विषयात ५०% सह पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांचा या पदासाठी विचार केला जाईल. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): या पदासाठी CTET उत्तीर्ण उमेदवारांसह 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवीधर उमेदवारांचा विचार केला जाईल. प्राचार्य: 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि 15 वर्षांचा अनुभव असलेले बीएड पदवी असलेले उमेदवार या पदासाठी विचारात घेतले जातील. उपप्राचार्य – बीएडसह पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा या पदासाठी विचार केला जाईल. ग्रंथपाल: लायब्ररी सायन्समध्ये बॅचलर डिग्री असलेले उमेदवार / लायब्ररी सायन्समध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा या पदासाठी विचारात घेतला जाईल. प्राथमिक शिक्षक (गट-ब): ज्या उमेदवारांनी त्यांची इंटरमिजिएट स्तराची परीक्षा ५०५ गुणांसह CTET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसह पूर्ण केली आहे आणि प्राथमिक शिक्षणात 2 वर्षाचा डिप्लोमा देखील आहे त्यांचा या पदासाठी विचार केला जाईल. प्राथमिक शिक्षक (संगीत): ज्या उमेदवारांनी त्यांची इंटरमिजिएट स्तराची परीक्षा संगीतातील पदवीसह ५०% गुणांसह पूर्ण केली आहे त्यांचा या पदासाठी विचार केला जाईल. सहाय्यक आयुक्त: PG + B.Ed + संबंधित अनुभव. उपप्राचार्य: PG + B.Ed + संबंधित अनुभव. वित्त अधिकारी: B.Com/ M.Com/ CA/ MBA सहाय्यक अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.टेक सहाय्यक विभाग अधिकारी: पदवीधर पदवी वरिष्ठ सचिवालय सहाय्यक: पदवीधर पदवी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक: टायपिंग कौशल्यासह एचएससी पास हिंदी अनुवादक: हिंदी/इंग्रजीमध्ये पदव्युत्तर स्टेनोग्राफर ग्रेड-II: मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष. + स्टेनो
अशी असेल सिलेक्शन प्रोसेससंगणकावर आधारित चाचणी कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास) मुलाखत दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख05 डिसेंबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://kvsangathan.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams