Home /News /career /

सुवर्णसंधी! क्रीडा विभागात तब्बल 1,00,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अर्ज

सुवर्णसंधी! क्रीडा विभागात तब्बल 1,00,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अर्ज

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 04 मे: क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे (Directorate Of Sports And Youth Services Pune Maharashtra Sports Department) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Directorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ, स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर, पोषणतज्ञ, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I, यंग प्रोफेशनल, मासूर, नर्सिंग असिस्टंट, ग्राउंड मॅन या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor ) पोषणतज्ञ (Nutritionist) फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) यंग प्रोफेशनल (Young Professional) मासूर (Masseur) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) ग्राउंड मॅन (Groundman) JOB ALERT: टिळक महाराष्ट्र विद्यापीठात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) - उमेदवारांनी Diploma in Coaching from SAI, NS NIS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) - उमेदवारांनी MS CIT Computer Course / Basic Course of Computer Hardware and Networking पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor) - उमेदवारांनी MD or Post Graduate Diploma in Sports Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पोषणतज्ञ (Nutritionist) - उमेदवारांनी M.Sc. (Nutrition) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) - उमेदवारांनी Masters in Physiotherapy पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. यंग प्रोफेशनल (Young Professional) - उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मासूर (Masseur) - उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - उमेदवारांनी Diploma in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ग्राउंड मॅन (Groundman) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) - 40,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) - 25,000/- रुपये प्रतिमहिना स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor ) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना पोषणतज्ञ (Nutritionist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) - 60,000/- रुपये प्रतिमहिना यंग प्रोफेशनल (Young Professional) - 40,000/- रुपये प्रतिमहिना मासूर (Masseur) - 35,000/- रुपये प्रतिमहिना नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ग्राउंड मॅन (Groundman) - 15,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – 411045. 10वी उत्तीर्णांनो, राज्याच्या डाक विभागात तब्बल 3026 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 मे 2022
    JOB TITLEDirectorate Of Sports And Youth Services Pune Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीसहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor ) पोषणतज्ञ (Nutritionist) फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) यंग प्रोफेशनल (Young Professional) मासूर (Masseur) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) ग्राउंड मॅन (Groundman)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) - उमेदवारांनी Diploma in Coaching from SAI, NS NIS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) - उमेदवारांनी MS CIT Computer Course / Basic Course of Computer Hardware and Networking पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor) - उमेदवारांनी MD or Post Graduate Diploma in Sports Medicine पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पोषणतज्ञ (Nutritionist) - उमेदवारांनी M.Sc. (Nutrition) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) - उमेदवारांनी Masters in Physiotherapy पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. यंग प्रोफेशनल (Young Professional) - उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मासूर (Masseur) - उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - उमेदवारांनी Diploma in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ग्राउंड मॅन (Groundman) - उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारसहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) - 40,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक प्रशिक्षक सह तंत्रज्ञ (Assistant Coach cum Technician) - 25,000/- रुपये प्रतिमहिना स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर (Sports Medicine Doctor ) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना पोषणतज्ञ (Nutritionist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड I (Physiotherapist Grade II /Physiotherapist Grade I) - 60,000/- रुपये प्रतिमहिना यंग प्रोफेशनल (Young Professional) - 40,000/- रुपये प्रतिमहिना मासूर (Masseur) - 35,000/- रुपये प्रतिमहिना नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ग्राउंड मॅन (Groundman) - 15,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज पाठवण्याचा पत्ताआयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – 411045.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sports.maharashtra.gov.in/sports_web/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Job alert, Maharashtra News, Pune

    पुढील बातम्या