Home /News /career /

JOB ALERT: टिळक महाराष्ट्र विद्यापीठात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy; इथे करा अप्लाय

JOB ALERT: टिळक महाराष्ट्र विद्यापीठात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy; इथे करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 मे 2022 असणार आहे.

    मुंबई, 03 मे: टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra Vidyapeeth) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Tilak Maharashtra Vidyapeeth TMV Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यालयीन अधीक्षक, लिपिक, शिपाई या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) लिपिक (Clerk) शिपाई (Peon) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, JEE Mains साठी 11वी पासूनच सुरु करा तयारी; 'या' टिप्स वाचाच
    लिपिक (Clerk) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी administration@tmv.edu.in] महत्त्वाची बातमी! MHT CET 2022 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; बघा पूर्ण Time Table अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 मे 2022
    JOB TITLETilak Maharashtra Vidyapeeth TMV Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीकार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) लिपिक (Clerk) शिपाई (Peon)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक (Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडीadministration@tmv.edu.in
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.tmv.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Pune

    पुढील बातम्या