Home /News /career /

10वी उत्तीर्णांनो, राज्याच्या डाक विभागात तब्बल 3026 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा; वेळ घालवू नका; करा अर्ज

10वी उत्तीर्णांनो, राज्याच्या डाक विभागात तब्बल 3026 जागांसाठी बंपर भरतीची घोषणा; वेळ घालवू नका; करा अर्ज

महाराष्ट्र डाक विभाग भरती

महाराष्ट्र डाक विभाग भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 03 मे: महाराष्ट्र डाक विभाग इथे (Maharashtra Dak Vibhag GDS Bharti) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra Postal Department GDS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) - एकूण जागा 3026 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे भारत सरकार/राज्य सरकारे/भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) 10 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्यातील 'या' टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत 116 जागांसाठी भरती भरती शुल्क Women, Transgender Woman Candidate, SC/ST साठी - शुल्क नाही. इतरांसाठी - 100/- रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Job Interview दरम्यान तुम्हाला विचारतील 'हे' प्रश्न; अशी द्या स्मार्ट उत्तरं
  अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 05 जून 2022
  JOB TITLEMaharashtra Postal Department GDS Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) - एकूण जागा 3026
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्रामीण डाक सेवक (Gramin Dav Sevak GDS) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे भारत सरकार/राज्य सरकारे/भारतातील केंद्रशासित प्रदेशांद्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेले) 10 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे.
  भरती शुल्कWomen, Transgender Woman Candidate, SC/ST साठी - शुल्क नाही. इतरांसाठी - 100/- रुपये
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Job alert, Jobs Exams, Post office

  पुढील बातम्या