मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सर्वात मोठी खूशखबर! डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी; MahaGenco मध्ये 661 जागांसाठी भरती

सर्वात मोठी खूशखबर! डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी; MahaGenco मध्ये 661 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड

सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 17 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 339 पदे

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - 322 पदे

एकूण जागा - 661

Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

महिन्याचा 75,000 रुपये पगार थेट तुमच्या अकाउंटमध्ये; 'या' महापालिकेत बंपर भरती

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

असं असेल पे स्केल

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 49210-2165-60035-2280-119315 रुपये

कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये

MPSC Bharti: महिन्याचा 2,18,000 रुपये पगार; अधिकारी पदांसाठी MPSC ची मोठी घोषणा; करा अर्ज

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2022 

JOB TITLE

MahaGenco Recruitment 2022

या पदांसाठी भरतीसहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 339 पदे कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - 322 पदे एकूण जागा - 661
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.E / B.Tech. in Electrical Engineering / Mechanical Engineering/ Electronics Engineering/Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Diploma in Electrical Engineering/ Mechanical Engineering/ Electronics Engineering/ Instrumentation Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
असं असेल पे स्केलसहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) - 49210-2165-60035-2280-119315 रुपये कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) - . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/career/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Mseb