मुंबई, 16 नोव्हेंबर: सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषतज्ञ भूलतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist – 01 post) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer – 01 post) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer – 03 posts) स्टाफ नर्स (Staff Nurse- 10 posts) एकूण जागा - 10
MPSC Recruitment: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी घोषणा; अधिकारी पदांच्या 1-2 नव्हे 623 जागांसाठी भरती; करा अर्ज
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist – 01 post) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Anesthesia / DA / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer – 01 post) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.B.B.S MCI/MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer – 03 posts) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.B.B.S MCI/MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse- 10 posts) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार GNM/ B.Sc Nursing, MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न
इतका मिळणार पगार ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003 अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 नोव्हेंबर 2022
JOB TITLE | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist – 01 post) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer – 01 post) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer – 03 posts) स्टाफ नर्स (Staff Nurse- 10 posts) एकूण जागा - 10 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist – 01 post) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Anesthesia / DA / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer – 01 post) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.B.B.S MCI/MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer – 03 posts) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.B.B.S MCI/MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse- 10 posts) - या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार GNM/ B.Sc Nursing, MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://smkc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.